AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs RCB : आरसीबी 12 डावानंतर ऑलआऊट, गुजरातसमोर 156 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?

Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru, 1st Innings Hihglight : गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्सला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं आहे. त्यामुळे गुजरातला आता विजयासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 7.80 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत.

GT vs RCB : आरसीबी 12 डावानंतर ऑलआऊट, गुजरातसमोर 156 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
RCB vs GT IPL 2026 Virat KohliImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 30, 2026 | 10:07 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 42 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने घरच्या मैदानात पाहुण्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं पॅकअप केलं आहे. आरसीबीचे फलंदाज गुजरातच्या गोलंदाजांसमोर 20 ओव्हर खेळण्यात अपयशी ठरले. गुजरातने आरसीबाला 19.1 ओव्हरमध्ये 155 रन्सवर ऑलआऊट केलं. आरसीबीची या स्पर्धेत 12 डावानंतर ऑलआऊट होण्याची पहिली आणि 2025 नंतर दुसरी वेळ ठरली. दोन्ही संघांची ही 19 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. आरसीबीने 24 एप्रिलला गुजरातला 5 विकेट्सने पराभूत केलं होतं. त्यामुळे आता गुजरात त्या पराभवाची परतफेड करत आरसीबी विरुद्ध विजय मिळवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आरसीबीची बॅटिंग

गुजरातने टॉस जिंकून आरसीबाला बॅटिंगसाठी बोलावलं. आरसीबीला जेकब बेथल आणि विराट कोहली या सलामी जोडीने संयमी सुरुवात मिळवून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 34 रन्स केल्या. जेकब बेथल याने 5 धावा केल्या. जेकबनंतर विराट कोहली आऊट झाला. विराटने 28 धावा केल्या. त्यामुळे आरसीबीची 34-0 वरुन 35-2 अशी स्थिती झाली.

देवदत्त पडीक्कल आणि रजत पाटीदार या दोघांनी झटपट 2 विकेट्स गमावल्यानंतर आरसीबीचा डाव सावरला. मात्र पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे रजतला मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर आरसीबीच्या घसरगुंडीला सुरुवात झाली. गुजरातने आरसीबीला 47 धावांच्या मोबदल्यात 6 झटके दिले. रजतने 15 बॉलमध्ये 19 रन्स केल्या. जितेश शर्मा 1, टीम डेव्हिड 9 आणि कृणाल पंड्या याने 4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. देवदत्त पडीक्कल याने गुजरातसाठी सर्वाधिक धावा केल्या. देवदत्तने 24 बॉलमध्ये 40 रन्स केल्या. तर रोमरियो शेफर्ड याने 17 धावा केल्या. त्यामुळे आरसीबीची स्थिती 14.1 ओव्हरमध्ये 8 आऊट 126 अशी झाली.

लाईव्ह स्कोअरकार्ड

त्यानंतर अखेरच्या क्षणी वेंकटेश अय्यर आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी छोटेखानी मात्र निर्णायक धावा जोडल्या. त्यामुळे आरसीबीला 150 पार पोहचता आलं. वेंकटेश अय्यर याने 15 बॉलमध्ये 1 फोरसह 12 रन्स केल्या. तर भुवनेश्वर कुमार याने 100 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 15 रन्स केल्या. तर जोश हेझलवूड रन आऊट होताच आरसीबीचं पॅकअप झालं.

आरसीबीसाठी एकूण 5 गोलंदाजांनी बॉलिंग केली. त्यापैकी अर्शद खान याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. राशिद खान आणि जेसन होल्डर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद सिराज आणि कगिसो रबाडा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर.

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी