AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : बदलीबद्दल तुकाराम मुंढे यांचे अत्यंत मोठे विधान, माझ्या हातात..

Tukaram Mundhe FDA : एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. तुकाराम मुंढे यांची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. तुकाराम मुंढे यांनी नुकताच त्यांच्या बदलीबद्दल मोठे भाष्य केले. च्या बदलीबद्दल मोठे भाष्य केले.

Tukaram Mundhe : बदलीबद्दल तुकाराम मुंढे यांचे अत्यंत मोठे विधान, माझ्या हातात..
Tukaram Mundhe
| Updated on: Sep 21, 2026 | 9:53 AM
Share

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांची फक्त राज्यातच नाही तर देशात चर्चा सुरू आहे. एफडीएचा कारभार तुकाराम मुंढे यांनी आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात भेसळखोरांचे धाबे दणाणली आहेत. मोठ्या कारवाया केल्यात आहेत. दूध, पनीर भेसळखोरांना त्यांनी सळो की पळो करून सोडले. मोठ्या हॉटेलवरही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने बॉलिवूड कलाकारांनीही नोटीस पाठवली. राज्यात तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, मध्यंतरी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली होणार असल्याची चर्चा होती. मात्र, तुकाराम मुंढे यांची बदली होऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कोणाचीही गय तुकाराम मुंढे यांच्याकडून केली जात नाहीये.

नुकताच तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, एफडीएमधून बदली झाल्यावर तुम्हाला यापुढे कोणता विभाग पाहिजे? यावर स्पष्ट बोलताना तुकाराम मुंढे दिसले. तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, पुढची बदली कुठे होईल, हे माझ्या हातात नाही. सरकारकडून जो विभाग दिला जाईल, त्या विभागात मी काम करेल.

मी भविष्याचा फार विचार करत नाही. मी ज्या पदावर आहे, तिथे चांगले काम करून माझी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतो. मुळात म्हणजे सर्वांनी भविष्याची चिंता सोडून वर्तमानात जगायला पाहिजे. जर कोणतेही कर्मचारी आणि अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर त्यासोबत तडजोड न करता सहानुभूती दाखवण्याचे काहीच कारण नाही.

दुधात होणाऱ्या भेसळखोरीबद्दल बोलतानाही तुकाराम मुंढे दिसले. तुकाराम मुंढे यांच्याकडून दुधातील भेसळ रोखण्यासाठी विविध प्रयत्न केली जात आहेत. तुकाराम मुंढे यांच्या आतापर्यंत अनेकदा बदल्या झाल्या आहेत. त्यातच त्यांची आताही बदली होणार असल्याची तूफान चर्चा ही रंगताना दिसली. मध्यंतरी थेट तुकाराम मुंढे यांची राजस्थानला बदली होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यावरही बोलताना तुकाराम मुंढे दिसले होते.

Follow Us
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी