AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान भारतीय नागरिक नाही का ? RSS च्या कार्यक्रमात सहभागावरुन एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

आरएसएसला १०० वर्षे झाल्याच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. मुंबईत अशा कार्यक्रमात बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यात अभिनेता सलमान खान याचा देखील समावेश होता. त्यावरुन टीका होत आहे.

सलमान भारतीय नागरिक नाही का ? RSS च्या कार्यक्रमात सहभागावरुन एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
salman khan and eknath shinde
| Updated on: Feb 10, 2026 | 8:42 PM
Share

राष्ट्रीय स्वयं संघाच्या कार्यक्रमात सलमान खान यांच्यासह अनेक बॉलीवूडच्या हस्तींनी सहभाग घेतला होता. आता सलमान खान याने संघाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेकांनी सवाल केले होते. त्यावरुन आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान भारतीय नागरिक नाही का ? असा सवाल करीत यात सलमान खान हा आरएसएसच्या कार्यक्रमाला आला तर यात राजकारण करु नये असा सल्ला दिला आहे.

आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बॉलीवूड क्षेत्रातील अनेक नामीगिरामी हस्ती उपस्थित राहिल्या होत्या, त्यात बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा देखील उपस्थित होता. त्यावरुन आता राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. आता येथून पुढे सर्वच मुसलमानांना संघाच्या कार्यक्रमात खुले आमंत्रण असणार आहे का ? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

कट्टर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती

आरएसए संस्थेला 100 वर्षे झाली आहेत. देशभक्त राष्ट्रभक्त म्हणून अनेक वर्षे आपण आरएसएसला पाहात आहोत. कट्टर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती देशाने पाहिली आहे. जेव्हा संकट येतं, आपत्ती येते, तेव्हा आरएसएसचे स्वयंसेवक स्वतः घटनास्थळी जाऊन मदत करतात. सलमान खान याने आएसएसच्या कार्यक्रमात येणं काही चुकीचं नाही असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा