AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केतन अग्रवाल याच्या वडिलांचे लोकांना मोठे आवाहन, थेट त्यादिवशी लोहगडावर असलेल्यांपैकी..

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होत आहेत. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने केतनला तब्बल 400 फूट खोली दरीत ढकलून दिले. यावेळी तिचा प्रियकर देखील सोबत होता. पुण्यातील लोहगडावर ही घटना घडली, ज्यानंतर आता केतनच्या वडिलांकडून मोठे आवाहन करण्यात आले.

केतन अग्रवाल याच्या वडिलांचे लोकांना मोठे आवाहन, थेट त्यादिवशी लोहगडावर असलेल्यांपैकी..
Ketan Agrawal case
| Updated on: Jun 28, 2026 | 8:22 AM
Share

केतन अग्रवाल प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. 18 जूनला होणारी पत्नी सिया गोयल हिने केतनला लोहगडावर नेले. त्यावेळी तिथे तिचा प्रियकर चेतन चाैधरी हा अगोदरच उपस्थित होता. दोघांनी मिळून केतन अग्रवाल याला 400 फूट खोल दरीत फेकून दिले. सुरूवातीला हा अपघात दाखवण्यात आला. केतन सेल्फी घेत असताना दरीत कोसळला, असा बनाव सियाकडून दाखवण्यात आला. हा संपूर्ण कट नियोजित होता. कारण चेतन चाैधरी याने आपली ओळख लपवण्यासाठी थेट त्याच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल आपल्याकडे ठेवला होता. याच मोबाईलच्या माध्यमातून तो केतनची हत्या करण्यापूर्वी आणि नंतर सियाच्या संपर्कात होता. सियाच्या आई वडिलांनी अगोदरच स्पष्ट केले की, सियावर केतनसोबत लग्न करण्यासाठी आमचा कोणताही दबाव नव्हता. आम्हाला तिच्या प्रेम प्रकरणाबद्दलही माहिती नव्हती. आम्ही त्या चेनत चाैधरी याला ओळखत देखील नाहीत.

पुण्यातील या प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे. धक्कादायक खुलासे होत आहे. सिया अग्रवाल हिचे काही व्हिडीओही पुढे आले. आपल्या लेकाला न्याय मिळून देण्यासाठी केतन अग्रवाल याचे वडिल विशाल अग्रवाल प्रयत्न करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. पोलिसांकडून सियाच्या आई वडिलांचीही चाैकशी करण्यात आली.

यादरम्यानच आता केतन अग्रवाल याच्या वडिलांनी मोठे आवाहन लोकांना केले. केतनची हत्या पाहणाऱ्या साक्षीदारांना पुढं येण्याचे वडिलांनी आवाहन केले. लोहगडावर केतन अग्रवालची हत्या झाली. तेव्हा जे घटनास्थळी हजर होते. ज्यांनी केतनला दरीत ढकलून देताना पाहिले. सिया गोयल आणि चेतन चौधरीचे हे कृत्य समोर आणण्यासाठी त्या साक्षीदारांनी पुढे येऊन साक्ष द्यावी असे केतनच्या वडिलांनी म्हटले.

हेच नाही तर पुढे येणाऱ्या साक्षीदारांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ देणार नसल्याचेही त्यांनी आश्वासन दिले. आपल्या लेकाना न्याय मिळून देण्यासाठी विशाल अग्रवाल प्रत्येक प्रयत्न करताना दिसत आहेत. माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर अख्ख्ये अग्रवाल कुटुंब रडताना दिसले. 26 वर्षाच्या लेकाची अशाप्रकारे हत्या करण्यात आल्याने अग्रवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?