AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,436 नवे रुग्ण, आतापर्यंत 35,156 रुग्ण कोरोनामुक्त

आतापर्यंत 35 हजार 156 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 80 हजार 229 वर पोहोचला आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,436 नवे रुग्ण, आतापर्यंत 35,156 रुग्ण कोरोनामुक्त
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jun 05, 2020 | 8:52 PM
Share

मुंबई : राज्यात दिवसभरात 1 हजार 475 रुग्णांनी (Maharashtra COVID-19 Patients Update) कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 35 हजार 156 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 80 हजार 229 वर पोहोचला आहे, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं (Maharashtra COVID-19 Patients Update) आहे.

राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी नव्या कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात 2 हजार 436 नवे रुग्ण आढळले आहेत. सध्या 42 हजार 215 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कोरोनामुळे दिवसभरात 139 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 139 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 27 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू 21 एप्रिल ते 2 जून या कालावधीतील आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2849 वर पोहोचली आहे.

आज कुठे किती मृत्यू?

मुंबई – 54

कल्याण डोंबवली – 7

ठाणे – 30

वसई-विरार – 1

भिवंडी – 1

नाशिक – 2

जळगाव – 14

मालेगाव – 8

पुणे – 14

सोलापूर – 2

औरंगाबाद – 1

रत्नागिरी – 5

Maharashtra COVID-19 Patients Update

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 46 हजार 080 वर

राज्यातील एकूण रुग्णांपैकी मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत आज दिवसभरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत 1 हजार 149 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील बाधितांची संख्या 46 हजार 80 वर पोहोचली आहे. मुंबईत दिवसभरात आज 54 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 1519 वर पोहोचली आहे. तर मुंबईत आतापर्यंत 18 हजार 778 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची अद्ययावत आकडेवारी 

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Maharashtra COVID-19 Patients Update

संबंधित बातम्या :

पुण्यात सध्या कोरोनाचे किती रुग्ण? विभागीय आयुक्त म्हणतात…

आधी 49 दिवस कोरोनाला फिरकू दिलं नाही, आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल, वर्ध्याचा ‘गो कोरोना’ पॅटर्न

97 वर्षाच्या आजीची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी, केवळ सात दिवसात डिस्चार्ज

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?