LIVE : पुण्यात महापालिका अधिकाऱ्याला खड्ड्यात बसवून मनसेचं अनोखं आंदोलन

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्येक लाईव्ह अपडेट

LIVE : पुण्यात महापालिका अधिकाऱ्याला खड्ड्यात बसवून मनसेचं अनोखं आंदोलन
Picture

पुणे - महापालिका अधिकाऱ्याला खड्ड्यात बसवून मनसेचं अनोखं आंदोलन, बिबवेवाडी परिसरात एक दिवस आधी तयार करण्यात आलेल्या रस्त्याला 15 फुटी खड्डा पडल्याने मनसे आक्रमक, याच खड्ड्यात पालिका अधिकाऱ्याला बसवून जाब विचारला

13/06/2019,11:27AM
Picture

औरंगाबाद : विद्यानागर परिसरात दाम्पत्याला बेदम मारहाण, जुन्या वादातून मारहाण केल्याची माहिती

13/06/2019,10:16AM
Picture

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या उशिराने

13/06/2019,10:12AM
Picture

मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर आज मेगाब्लॉक, आज दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबई -पुणे एक्सप्रेस वे बंद राहणार

13/06/2019,9:47AM
Picture

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आमदारांना 'मातोश्री'वर हजर राहण्याचा निरोप

13/06/2019,9:46AM
Picture

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियाला मदत

 पुलवामात शहीद झालेल्या जवानांना मुंबईत बोलवून मदत केली.
मुलगी श्वेता बच्चन-नंदा आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्या हस्ते चेकचं वाटप

13/06/2019,9:23AM
Picture

मुंबई : हार्बर रेल्वेची वाहतूक उशीराने, गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

13/06/2019,9:11AM
Picture

मुंबईवर 'वायू'चा धोका टळला, वादळ अरबी समुद्रातच घोंघावत राहणार

13/06/2019,9:11AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *