AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi News Live Update : दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हायला हवा – मुख्यमंत्री

राज्यातील पावसाच्या घडामोडींबरोबरच राजकीय घडामोडींचीही माहिती जाणून घेणार आहोत. राज्यातील आज कोणत्या भागात जोरदार, मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार आहे, त्याचीही माहिती घेणार आहोत.

Marathi News Live Update : दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हायला हवा - मुख्यमंत्री
Image Credit source: tv9marathi
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Sep 14, 2022 | 8:30 AM
Share

राज्यातील अनेक जिल्ह्यांसह शेजारील राज्यातूनही जोरदार पाऊस होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांना दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला असल्याने शेतीसह रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या पावसामुळे शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे राजकीय घडामोडींनाही प्रचंड वेग आला आहे. लम्पी रोगावरुन राज्यसरकारवर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होत असून यंदाचा गळीत हंगाम सुरु होण्याआधी जनावरांसाठी लस उपलब्ध करुन देण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. त्यामुळे राज्यातील पावसाच्या घडामोडींबरोबरच राजकीय घडामोडींचीही माहिती जाणून घेणार आहोत. राज्यातील आज कोणत्या भागात जोरदार, मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार आहे, त्याचीही माहिती घेणार आहोत.

Follow Us
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण