मुंबई विमानतळावर गुप्तचर अधिकाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ

मुंबई विमानतळावर एका गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. अभिषेक बाबू (Abhishek Babu suicide Mumbai Airport )असं या अधिकाऱ्याचे नाव आहे.

मुंबई विमानतळावर गुप्तचर अधिकाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ
Follow us
| Updated on: Jan 13, 2020 | 4:21 PM

मुंबई :  मुंबई विमानतळावर एका गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. अभिषेक बाबू (Intelligence Officer suicide at Mumbai airport  ) असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते विमानतळावरील इमिग्रेशन विभागात ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर अर्थात कनिष्ठ गुप्तचर अधिकारी म्हणून कार्यरत होते. (Intelligence Officer suicide at Mumbai airport )

अभिषेक बाबू यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील P4 भागातील पार्किंगच्या इमारतीवरुन उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या अभिषेक बाबू यांना रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र अभिषेक बाबू यांनी आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.

अभिषेक बाबू यांच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली. पार्किंगमधून उडी मारल्यानंतर, नेमकं काय घडलंय हे काहीवेळासाठी कोणालाच कळलं नाही. थोड्याच वेळानंतर कोणीतरी इमारतीवरुन उडी मारल्याचं समोर आलं. पण त्यांची ओळख पटली नव्हती. अधिक चौकशीनंतर उडी मारणारी व्यक्ती हा ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर अभिषेक बाबू असल्याचं स्पष्ट झालं.

Non Stop LIVE Update
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.