BMC Election 2026 Result : दहीसरमधील वॉर्ड क्रमांक 1 ते 8 चा निकाल जाणून घ्या
BMC Election 2026 Result : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. वॉर्ड क्रमांक 1 ते 8 मध्ये कोण विजयी झालय ते जाणून घ्या.

BMC Election 2022 Ward No 1 आशियातील सर्वात श्रीमंत पालिकांच्या यादीत नंबर एक वर असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड नंबर एक (BMC Ward No. 1) हा महत्त्वाचा वॉर्ड आहे. मुंबईची सीमा जिथून सुरु होते, तोच हा मुंबईचा (Mumbai Election) वॉर्ड नंबर एक. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील निकाल पाहता येईल.
2017 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार – तेजस्वी घोसाळकर, शिवसेना
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
BMC Election 2022 Ward No 2 मुंबई महापालिकेचा वॉड क्रमांक दोन (BMC Ward No. 2) आणि या वॉर्डमधील राजकीय स्थिती काय होती, यावरुनच येणारी स्थिती काय असेल, याचं भविष्य ठरेल. मुंबई महानगर पालिकेच्या वॉर्ड क्रमांक दोनमध्ये 2017 साली काय घडामोडी घडल्या होत्या?
BMC Election 2026 वॉर्ड क्रमांक 1 ते 8 चा निकाल
| विजयी उमेदवाराचे नाव | राजकीय पक्ष |
|---|---|
BMC Election 2022 Ward No 3 नव्या प्रभाग रचनेनुसार दहिसर चेक नाका (Dahisar checknaka) परिसर, वैशाली नगर, केतकीपाडा, अलीयावर जंग मार्ग या मोठ्या परिसराचा त्यामध्ये समावेश होतो. मागच्या पाचवर्षात तिथं शिवसेनेचा नगरसेवक राहिला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) नगरसेवकाने तिथं योग्य कामे केली नसल्याची विरोधकांची ओरड आहे.
2017 विजयी उमेदवार – बाळकृष्ण जयसिंह ब्रीद (शिवसेना)
BMC Election 2022 Ward No 4 वार्ड क्रमांक चार म्हणजे रावळपाडा तिथं मागच्या पाच वर्षापासून शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्याचं नाव सुजाता उद्देश पाटेकर असं आहे. त्या दहिसर येथे राहतात. त्यांनी मागच्यावेळी झालेल्या निवडणुकीत 11078 मतं मिळवली होती.
2017 विजयी उमेदवार – सुजाता उद्देश पाटेकर (शिवसेना)
BMC Election 2022 Ward No 5 2017 मध्ये वार्ड क्रमांक 5 मध्ये शिवसेनेचे संजय शंकर घाडी विजय झाले होते. आता यंदा काय होतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक पाचमध्ये पुन्हा शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येतो का, या प्रश्नाचीही सध्या चर्चा आहे.
2017 विजयी उमेदवार – संजय शंकर घाडी (शिवसेना)
BMC Election 2022 Ward No 6 2017 मध्ये वार्ड क्रमांक 6 मध्ये शिवसेनेचे (Shivsena) हर्षद प्रकाश कारकर विजयी झाले होते. आता यंदा काय होतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक सहामध्ये पुन्हा शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येतो का, या प्रश्नाचीही सध्या चर्चा आहे.
2017 विजयी उमेदवार – हर्षद प्रकाश कारकर (शिवसेना)
BMC Election 2022 Ward 7 मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड क्रमांक 7 उपनगरात येतो. प्रभागात सुधीर फडके उड्डाणपूल, रामकुवर ठाकूर मार्ग, एस. व्ही. रोड, श्री दिगंबर जैन मंदिर, सुकरवाडी, दौलत नगरचा भाग येतो.
2017 विजयी उमेदवार – शीतल म्हात्रे (शिवसेना)
BMC Election 2022 Ward 8 यंदाची महापालिका (BMC) निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रोचक अशी ठरणार आहे. मागच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे हे प्रत्येक पक्षाला कळून चुकलं.
2017 विजयी उमेदवार – हरीश छेडा (भाजप)
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
