AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Shrivastava: कॉमेडी कशी असते हे आम्ही राजू श्रीवास्तवकडून शिकलो- एहसान कुरेशी

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर एहसान कुरेशी यांनी दुःख व्यक्त केले आहे. कॉमेडी कशी असते हे आम्ही राजू राजू श्रीवास्तव यांच्याकडून शिकलो असेही ते म्हणाले.

Raju Shrivastava: कॉमेडी कशी असते हे आम्ही राजू श्रीवास्तवकडून शिकलो- एहसान कुरेशी
एहसान कुरेशी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 21, 2022 | 12:32 PM
Share

गोविंद ठाकुर. मुंबई, कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shriwastava) हे ‘लाफ्टर चॅलेंज शो’च्या माध्यमातून सर्वाधिक लोकप्रिय झाले. या शोमध्ये त्यांचे सहकलाकार एहसान कुरेशी (Ehsan Quraishi) यांनी राजू यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एहसान कुरेशी म्हणाले की, राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने फक्त बॉलीवूडच नाही तर संपूर्ण देशाला दुःख झालेले आहे. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या करियरच्या  सुरवातीला अनेक लहान कामं केले. अथक परिश्रमानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, असे कुरेशी म्हणाले.

छोट्या कलाकारांना करायचे मदत

राजू श्रीवास्तव यांनी नेहमीच छोट्या कलाकारांना मदत केली आहे, कॉमेडी कशी होते हे आम्ही राजू श्रीवास्तव यांच्याकडून शिकलो आहोत असेही एहसान कुरेशी म्हणाले.

राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआऊट करताना हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर लगेचच त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  गेल्या 42 दिवसांपासून  त्यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरू होते. या दरम्यान ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे देखील समोर आले होते मात्र काही दिवसांनी त्यांची प्रकृती परत खालावली. एहसान कुरेशी यांनी राजू श्रीवास्तव यांची भेट घेतली होती. तसेच ते त्यांच्या कुटुंबियांच्या देखील संपर्कात होते, मात्र आज सकाळी त्याच्या निधनाची बातमी कळल्यावर एहसान यांना धक्का बसला.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?