अप्सराच्या सुंदर वेशभूषेत भारताच्या राजदूत, अमेरिकेत का झाली होती त्यांना अटक

भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी देवयानी खोब्रागडे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. आता देवयानी खोब्रागडे यांचे एक फोटोशूट चर्चेत आले आहे. कंबोडियाची राजदूत असलेल्या देवयानी यांनी स्वत: सोशल मीडियावर हे फोटो टाकले आहे. त्यात अप्सरेच्या वेशभूषेत त्या आहेत.

| Updated on: Apr 16, 2024 | 12:28 PM
कंबोडियाच्या पारंपारिक पोशाखाला खमेर अप्सरा म्हणतात. कंबोडियाच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांनी हे फोटोशूट केले आहे. देवयानी खोब्रागडे 1999 आयएफएस (भारतीय परराष्ट्र सेवा) अधिकारी आहेत. त्या 2020 पासून कंबोडियामध्ये भारताच्या राजदूत आहेत.

1 / 5
देवयानी खोब्रागडे यांनी भारतीय दूतावासात रोम, न्यूयॉर्क, इस्लामाबाद आणि बर्लिनमध्ये काम केले आहे. परंतु अमेरिकेतील त्यांचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यामुळे भारत आणि अमेरिकेच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता.

2 / 5
2013 मध्ये देवयानी खोब्रागडे अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील भारतीय दुतावासात कार्यरत होत्या. त्यांच्यावर मोलकरणीचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप झाला होता. तसेच व्हिसा फसवणूक प्रकरणात त्यांचे नाव जोडले गेले होते. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. परंतु कॉन्सुल इम्युनिटी असल्यामुळे त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नव्हती.

3 / 5
देवयानी खोब्रागडे यांचे वडील आयएएस अधिकारी आहेत. बेस्टचे माजी महासंचालक आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते उत्तम खोब्रागडे त्यांचे वडील आहेत.  आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळा प्रकरणात त्यांचे नाव जोडले गेले होते. देवयानी खोब्रागडे यांचे पती आकाश सिंह राठौर अमेरिकन नागरिक आहेत. ते रोम विद्यापीठात प्रोफेसर आहेत.

4 / 5
आता कंबोडियामधील खमेर या नववर्षानिमित्त देवयानी खोब्रागडे यांचे फोटोशूट चर्चेत आले आहे. तीन दिवस हा पांरपारिक उत्सव सुरु आहे. 13,  14 आणि 15 एप्रिल रोजी हा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात त्या अप्सरेच्या वेशभूषेत दिसून आल्या.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.