आठ वर्षे पूर्ण होताच ‘सैराट’च्या आर्चीने शेअर केले पडद्यामागील खास फोटो
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
![2016 मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला 'याड' लावलं होतं. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी साकारलेल्या आर्ची आणि परश्या या भूमिकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. 'सैराट'ला आता आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Rinku-Rajguru-1-2-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
!['सैराट'ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. आठ वर्षांपूर्वी रिंकू कशी दिसत होती, पडद्यामागे आकाशासोबतची मजामस्ती आणि घोड्यावर स्वार झालेली आर्ची.. अशी दृश्ये या फोटोंमध्ये पहायला मिळत आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Rinku-Rajguru-2-2.jpg)
2 / 5
!['सैराटला आज आठ वर्षे पूर्ण झाली', असं कॅप्शन देत रिंकूने या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. 'भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मास्टरपीस', असं एकाने म्हटलंय. तर अनेकांनी चित्रपटांमधील गाण्यांचं पुन्हा एकदा कौतुक केलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Rinku-Rajguru-5-2.jpg)
3 / 5
!['सैराट'मधील भूमिकेसाठी रिंकूला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर बॉलिवूडमध्येही प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. 100 कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Rinku-Rajguru-3-2.jpg)
4 / 5
![रिंकू आणि आकाशची जोडी रातोरात देशभरात हिट ठरली होती. यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. 'सैराट'मधील गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Rinku-Rajguru-4-2.jpg)
5 / 5
![महाकुंभामध्ये सर्वांत सुंदर साध्वी म्हणून चर्चा असलेल्या अभिनेत्रीचे बोल्ड फोटो व्हायरल महाकुंभामध्ये सर्वांत सुंदर साध्वी म्हणून चर्चा असलेल्या अभिनेत्रीचे बोल्ड फोटो व्हायरल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/444.jpg?w=670&ar=16:9)
महाकुंभामध्ये सर्वांत सुंदर साध्वी म्हणून चर्चा असलेल्या अभिनेत्रीचे बोल्ड फोटो व्हायरल
![TMKOC : ऑनस्क्रीन नवऱ्याची हालत बघून जेनिफरला रहावलं नाही, 'तारक मेहता'च्या कलाकारांवर भडकली TMKOC : ऑनस्क्रीन नवऱ्याची हालत बघून जेनिफरला रहावलं नाही, 'तारक मेहता'च्या कलाकारांवर भडकली](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/beauty-26.jpg?w=670&ar=16:9)
TMKOC : ऑनस्क्रीन नवऱ्याची हालत बघून जेनिफरला रहावलं नाही, 'तारक मेहता'च्या कलाकारांवर भडकली
![सोनम कपूरचा रॉयल लूक, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका सोनम कपूरचा रॉयल लूक, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-sonam-look-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
सोनम कपूरचा रॉयल लूक, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
![दिवसागणिक वाढतोय श्वेता तिवारीचा बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल... दिवसागणिक वाढतोय श्वेता तिवारीचा बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-shweta-hot-1.jpg?w=670&ar=16:9)
दिवसागणिक वाढतोय श्वेता तिवारीचा बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल...
![अर्जुन बिजलानीच्या आईची प्रकृती गंभीर; पत्नी अन् मुलगाही आजारी अर्जुन बिजलानीच्या आईची प्रकृती गंभीर; पत्नी अन् मुलगाही आजारी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/arjun-bijlani-with-mother.jpg?w=670&ar=16:9)
अर्जुन बिजलानीच्या आईची प्रकृती गंभीर; पत्नी अन् मुलगाही आजारी
!['जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्याने महाकुंभमध्ये केलं शाहीस्नान 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्याने महाकुंभमध्ये केलं शाहीस्नान](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Saorabh-Choughule-at-Mahakumbh-5-1.jpg?w=670&ar=16:9)
'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्याने महाकुंभमध्ये केलं शाहीस्नान