AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold rate: आता काही खरं नाही! सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, आज तर 10 ग्रॅम सोन्यासाठी…

Todays Gold rate: गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या सोन्या आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. आता सर्वसमान्यांना सोने खरेदी करताना विचार करावा लागणार आहे.

| Updated on: Mar 17, 2026 | 4:09 PM
Share
तीन आठवड्यांपासून जगभरात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी मिळून इराणवर हल्ला केला. इराणने देखील प्रत्युत्तर देत दोन्ही देशांची महत्त्वाची ठिकाणे उद्ध्वस्त केली. या युद्धाची झळ अनेक देशांना पोहोचत आहे. याचा मोठा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर होत आहे.

1 / 5
आज 17 मार्च रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

आज 17 मार्च रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

2 / 5
सोन्या आणि चांदीच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्य माणसांना ते खरेदी करताना 10 वेळा तरी विचार करावा लागत आहे. कारण सोन्याचे भाव हे अक्षरश: आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत.

सोन्या आणि चांदीच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्य माणसांना ते खरेदी करताना 10 वेळा तरी विचार करावा लागत आहे. कारण सोन्याचे भाव हे अक्षरश: आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत.

3 / 5
10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 61 हजार 195 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 1 किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 66 हजार 770 रुपयांवर पोहोचले आहेत. अमेरिका इराण युद्धाचा परिणाम झाला असून गेल्या 16 दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार सुरू आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?