AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही’ अभिनेत्री बनली मुलगा, केस केले कट, पूर्ण चेहरा आणि शरीरही, लोक हैराण…

नुकताच एका टीव्ही अभिनेत्रीचे काही फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत. या अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. हेच नाही तर आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अखेर अभिनेत्रीने असा निर्णय का घेतला हा प्रश्न सातत्याने चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय.

| Updated on: Apr 29, 2024 | 8:46 PM
Share
अभिनेत्री केतकी कुलकर्णी हिला पाहून तुम्हाला मोठा धक्का बसेल. अभिनेत्रीला ओळखणे देखील आता अवघे झाले आहे. थेट केतकी आता मुलगाच झालीये.

अभिनेत्री केतकी कुलकर्णी हिला पाहून तुम्हाला मोठा धक्का बसेल. अभिनेत्रीला ओळखणे देखील आता अवघे झाले आहे. थेट केतकी आता मुलगाच झालीये.

1 / 5
केतकी कुलकर्णी हिला अशा लूकमध्ये पाहून आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. चाहत्यांना प्रश्न पडलाय की, अखेर केतकी कुलकर्णी हिने असा लूक का केला.

केतकी कुलकर्णी हिला अशा लूकमध्ये पाहून आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. चाहत्यांना प्रश्न पडलाय की, अखेर केतकी कुलकर्णी हिने असा लूक का केला.

2 / 5
नुकताच टीव्ही मालिका कृष्णा मोहिनीचा प्रोमो व्हायरल झालाय. या प्रोमोमध्ये चक्क केतकी कुलकर्णी ही मुलगा झाल्याचे दिसत आहे. यावेळी केसही कट करण्यात आले.

नुकताच टीव्ही मालिका कृष्णा मोहिनीचा प्रोमो व्हायरल झालाय. या प्रोमोमध्ये चक्क केतकी कुलकर्णी ही मुलगा झाल्याचे दिसत आहे. यावेळी केसही कट करण्यात आले.

3 / 5
या मालिकेत केतकी कुलकर्णी ही मोहन नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे. केतकी कुलकर्णी म्हणाली की, माझे केस कट केल्यानंतर मी खूप रडले.

या मालिकेत केतकी कुलकर्णी ही मोहन नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे. केतकी कुलकर्णी म्हणाली की, माझे केस कट केल्यानंतर मी खूप रडले.

4 / 5
काही दिवस मी कोणासोबतही बोलले नाही. हेच नाही तर शूटिंगसाठी कितीतरी तास चेस्ट बॅंडेजने बांधून ठेवायला लागत असल्याचेही सांगताना केतकी दिसली.

काही दिवस मी कोणासोबतही बोलले नाही. हेच नाही तर शूटिंगसाठी कितीतरी तास चेस्ट बॅंडेजने बांधून ठेवायला लागत असल्याचेही सांगताना केतकी दिसली.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?