AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील गोरेगावात धक्कादायक प्रकार, दहा वर्षांच्या मुलीने १८ महिन्यांचा बाळाला इमारतीवरुन फेकले….

मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागात धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका अल्पवयीन मुलीने शेजारच्या अवघ्या अठरा महिन्याच्या बाळाला इमारतीवरुन फेकून दिल्याची घटना घडली आहे.

मुंबईतील गोरेगावात धक्कादायक प्रकार, दहा वर्षांच्या मुलीने १८ महिन्यांचा बाळाला इमारतीवरुन फेकले....
| Updated on: Oct 15, 2026 | 4:34 PM
Share

मुंबईत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे एका दहा वर्षांच्या मुलीने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरातील १८ महिन्याच्या बाळाला उचलून इमारतीखाली फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही तपासले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एडीआर दाखल करण्यात आला आहे.

गोरेगाव पूर्व येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका दहा वर्षांच्या मुलीने शेजारी घरातील अठरा महिन्याच्या बाळाला इमारतीच्या वरुन फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेप्रकरणात पोलिसांंनी एडीआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही तपासण्यात आले असून  या घटनेचा पुढील तपास दिंडोशी पोलिसांकडून सुरु असल्याची माहिती आहे.

एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने शेजारील १८ महिन्याचा बाळाला इमारतीच्या डक्टमधून खाली फेकल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्ही पाहिला तेव्हा ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आता दिंडोशी पोलिस अधिक तपास करत आहेत. नेमके कशी ही घटना घडली आणि या मुलीने त्या बाळाला इमारतीच्या डक्टमधून कसे काय खाली फेकले याचा तपास केला जात आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?