AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : अटकपूर्व जामिनासाठी शिवस्वराज्य यात्रा सोडून अजित पवार मुंबईत

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर..

LIVE : अटकपूर्व जामिनासाठी शिवस्वराज्य यात्रा सोडून अजित पवार मुंबईत
| Edited By: | Updated on: Aug 27, 2019 | 3:29 PM
Share

[svt-event title=”शिवस्वराज्य यात्रा सोडून अजित पवार मुंबईत” date=”27/08/2019,3:28PM” class=”svt-cd-green” ] अटकपूर्व जामिनासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिवस्वराज्य यात्रा सोडून मुंबईत दाखल, इंदापुरातील सभेला अनुपस्थिती, राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह 76 नेत्यांवर काल गुन्हे दाखल [/svt-event]

[svt-event title=”प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला डेडलाईन” date=”27/08/2019,3:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”31 तारखेला राष्ट्रवादीचे 4 आमदार मला भेटायला येणार : रावसाहेब दानवे” date=”27/08/2019,3:06PM” class=”svt-cd-green” ] जालना : येत्या 31 तारखेला राष्ट्रवादीचे 4 आमदार मला भेटायला येणार, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालन्यात गौप्यस्फोट, अजित पवारांच्या झेंड्यांचा दांडा आमच्या हातात, भगव्या झेंड्यावरुन दानवेंचा अजित पवारांना टोला, भाजप-शिवसेना विधानसभा निवडणुका एकत्रच लढणार, जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत दानवेंचं वक्तव्य, भाजपमध्ये येण्यासाठी 17 आमदार रांगेत उभे आहेत [/svt-event]

[svt-event title=”शिवस्वराज्य यात्रेला अजित पवारांची दांडी” date=”27/08/2019,3:02PM” class=”svt-cd-green” ] अटकपूर्व जामीनासाठी अजित पवार शिवस्वराज्य यात्रा सोडून मुंबईत दाखल, राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह 76 नेत्यांवर गुन्हे दाखल, इंदापुरात आयोजित शिवस्वराज्य यात्रेला अजित पवारांची दांडी, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या अडचणीत वाढ [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदींकडून जेटलींच्या कुटुंबाचे सांत्वन” date=”27/08/2019,12:25PM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुण जेटली यांच्या निवासस्थानी दाखल, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर मोदी कुटुंबियांना भेटण्यासाठी जेटलींच्या घरी, मोदींकडून जेटलींच्या कुटुंबाचे सांत्वन [/svt-event]

[svt-event title=”शिवसेना नेता रविनीश पांडेवर खंडनीचा गुन्हा दाखल” date=”27/08/2019,12:18PM” class=”svt-cd-green” ] नागपूर : शिवसेना नेता रविनीश पांडेवर खंडनीचा गुन्हा दाखल, रेती वाहतूक करणाऱ्यांकडून खंडणी मागितल्याचा आरोप, 1 लाखांच्या खंडणी प्रकरणी मौदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”12 दिवसाच्या विश्रांतीनंतर मनमाड शहरात परिसरात पावसाचे पुनरागमन” date=”27/08/2019,11:19AM” class=”svt-cd-green” ] मनमाड : 12 दिवसाच्या विश्रांतीनंतर शहर परिसरात पावसाचे पुनरागमन, रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु, पावसामुळे मान टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाले, पाणी टंचाई दूर होण्यासाठी मात्र जोरदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ” date=”27/08/2019,11:16AM” class=”svt-cd-green” ] सराईत घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या, टोळीकडून तब्बल 50 गुन्हे उघडकीस, तब्बल 81 लाखाचा मुद्देमाल जप्त, एक किलो सोन्याचे दागिने, दहा किलो चांदी, एक परदेशी पिस्तूल, सहा जिवंत राऊंड, सहा चारचाकी गाड्या [/svt-event]

[svt-event title=”ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित” date=”27/08/2019,11:14AM” class=”svt-cd-green” ] ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित अॅक्शन थ्रिलर वॉर चित्रपट 2 तारखेला प्रदर्शित होणार, वाणी कपूर, आशुतोष राणाही महत्त्वाच्या भूमिकेत [/svt-event]

[svt-event title=”सोलापूर- कंटेनर स्कॉर्पिओच्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू” date=”27/08/2019,10:01AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर- कंटेनर स्कार्पिओच्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद जवळ अपघात, अपघातातील मृत व्यक्ती सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याचे रहिवासी, कंटेनरला स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्याने अपघात [/svt-event]

[svt-event title=”गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात” date=”27/08/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ] गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, इंदापूरजवळील बळपुडी गावाजवळ रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास अपघात, अपघातात आनंद शिंदे किरकोळ जखमी, गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान [/svt-event]

[svt-event title=”नांदेड: मनसे जिल्हाप्रमुख संभाजी जाधव यांची आत्महत्या” date=”27/08/2019,9:21AM” class=”svt-cd-green” ] नांदेड: मनसे जिल्हाप्रमुख संभाजी जाधव यांची आत्महत्या, राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले, व्यवसायाने शेतकरी असलेल्या जाधव यांच्यावर मोठे कर्ज झाले होते, संभाजी जाधव हे विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरेंचे समर्थक, मनसेसोबत जाणारे मराठवाड्यातील पहिले शिवसैनिक म्हणून होते परिचित, शेतीच कर्ज वाढल्याने आत्महत्या केल्याची कुटुंबाची माहिती [/svt-event]

[svt-event title=”पनवेलमध्ये शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला आग” date=”27/08/2019,9:13AM” class=”svt-cd-green” ] पनवेल : पनवेलमध्ये शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला आग, सकाळी 6 वाजून 20 मिनिटाची घटना, पळस्पे फाटा येथे लागली आग, सुदैवाने जिवीतहानी नाही, पळस्पे मधून गाडी नवीन पनवेलमध्ये जात असताना घडली घटना [/svt-event]

[svt-event title=”बँक ऑफ महाराष्ट्र च्या एटीएममधून 15 लाखांची रोकड लंपास” date=”27/08/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : बँक ऑफ महाराष्ट्र च्या एटीएममधून 15 लाखांची रोकड लंपास, गोपनीय कोडची माहिती मिळवून पैसे लंपास केल्याची माहिती, बँकेची पोलिसात धाव, कोड मिळवण्यासाठी छुप्या स्कॅनर चा वापर झाल्याचा संशय शहरातील अन्य एटीएम मधून ही पैसे लंपास झाल्याची शक्यता, एटीएम सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह, गोपनीय कोड हॅक होतं असल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांची धनंजय मुंडेंवर टीका” date=”27/08/2019,9:05AM” class=”svt-cd-green” ] बीड: आगामी काळात विरोधी पक्ष नेता होण्याऐवढे सुध्दा आमदार निवडून येणार नाहीत मुख्यमंत्र्यांची धनंजय मुंडेंवर टीका [/svt-event]

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.