Mumbai: अतिधोकादायक 49 इमारतींचे वीज-पाणी कपात! 117 इमारती रिकाम्या केल्या, अशा ओळखा धोकादायक इमारती

दुर्घटना करण्यासाठी मुंबईतील 30 झुकल्यासारखे दिसणे वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या इमारतींचे इमारतीचा तळमजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Mumbai: अतिधोकादायक 49 इमारतींचे वीज-पाणी कपात! 117 इमारती रिकाम्या केल्या, अशा ओळखा धोकादायक इमारती
117 इमारती रिकाम्या केल्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 8:03 AM

मुंबई: अतिधोकादायक इमारतींचे मुंबई पालिकेकडून (BMC) वीज-पाणी कापण्यात आलंय. त्याचबरोबर तब्बल 117 इमारती रिकाम्या केल्या गेल्यात.पालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याआधी मुंबईतील निवासी घरांची आणि अनिवासी जागांची तपासणी करून त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक श्रेणी निश्चित केली जाते. यानुसार मुंबईतील इमारतींचे सर्वेक्षण (Survey) करून अतिधोकादायक इमारतींची (Buildings) यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये मोठी दुरुस्ती आवश्यक असलेल्या इमारतींचा समावेश ‘सी-2’ करून तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात येतात, तर जीर्ण झालेल्या इमारतींचा समावेश ‘सी-1’ म्हणजेच ‘अतिधोकादायक’ श्रेणीत करून या इमारती तत्काळ रिकामी करण्याचे निर्देश देण्यात येतात.

धोकायदायक इमारती कशा ओळखायच्या?

  1. इमारतीच्या कॉलममधील भेगा वाढत असल्याचे
  2. इमारतीच्या कॉलममधील काँक्रीट पडत असल्याचे दिसणे
  3. आरसीसी इमारतीचे बीम फ्रेम कॉलम, स्लॅब झुकल्यासारखे दिसणे इत्यादीच्या रचनेत कॉलम आणि इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणे
  4. इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखे दिसणे इमारतीचा आरसीसी चेंबर्स स्लॅबचे किंवा बीमचे (कॉलम, बीम) व विटांची तळमजल्याचे काँक्रीट भिंत यात सांधा / भेगा दिसणे पडत असल्याचे दिसणे
  5. इमारतीत काही विशिष्ट आवाज होणे

नोटीस बजावूनही या इमारती रिकाम्या न केल्यास वीज-पाणी कापण्याची कारवाई करण्यात येते. दरम्यान, दुर्घटना करण्यासाठी मुंबईतील 30 झुकल्यासारखे दिसणे वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या इमारतींचे इमारतीचा तळमजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.