LIVE : खोपोलीजवळ अज्ञात ट्रकची 5 वाहनांना धडक, खोपोली-लोणावळा वाहतूक ठप्प

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर....

LIVE : खोपोलीजवळ अज्ञात ट्रकची 5 वाहनांना धडक, खोपोली-लोणावळा वाहतूक ठप्प
Follow us
| Updated on: Jan 16, 2020 | 11:15 AM

[svt-event title=”पंढरपुरात पोलीस ठाण्यात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न” date=”16/01/2020,11:14AM” class=”svt-cd-green” ] पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न, मतीमंद महिलेवर अत्याचार प्रकरणी आरोपी अटकेत, पोलीस ठाण्याच्या लॉकपमध्येच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, आरोपी अर्जुन दिगंबर शितोळेवर खासगी रूग्णालयात उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”नायलॉन मांजामुळे नागपूर शहरात अनेक जण जखमी” date=”16/01/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नायलॉन मांजामुळे नागपूर शहरात अनेक जण जखमी, नायलॉन मांजामुळे 25 पेक्षा जास्त जखमींचा रुग्णालयात उपचार, बंदी असतानाही नागपूरात सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर, अनेक पक्षांच्याही जिवावर उठला नायलॉन मांजा [/svt-event]

[svt-event title=”वसई विरारमध्ये पतंगच्या मांज्यात अडकून 17 पक्षी जखमी, 6 पक्षांचा मृत्यू” date=”16/01/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ] वसई : वसई विरार नालासोपाऱ्या पतंगाच्या मांज्यामुळे पक्षांवर संक्रात, मांज्यात अडकून 17 पक्षी जखमी 6 पक्षांचा मृत्यू, पक्षी मित्रांच्या सामाजिक संस्थेने 2 दिवसाचे मेडिकल कॅम्प लावून अनेक पक्षांना दिले जीवदान, गोरेगावच्या पक्षी रुग्णालयात जखमी पक्षावर उपचार सुरू, अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष आणि करुणा ट्रस्टचे मितेश जैन यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”खोपोलीजवळ अज्ञात ट्रकची 5 वाहनांना धडक, खोपोली-लोणावळा वाहतूक ठप्प” date=”16/01/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] पुणे : खोपोलीजवळ अज्ञात ट्रकची 5 वाहनांना धडक, दोन जण जखमी असून 1 जण गंभीर जखमी, अपघातामुळे खोपोली ते लोणावळा दरम्यान वाहतूक ठप्प, सकाळी सहा वाजताच्या दरम्यान अपघात, वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न [/svt-event]

[svt-event title=”तुळापूरला छत्रपती संभाजीराजेंचा राज्याभिषेक सोहळा, शिवभक्तांची गर्दी” date=”16/01/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ] पुणे : तुळापूरला छत्रपती संभाजीराजेंचा राज्याभिषेक सोहळा, संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून शिवभक्तांची गर्दी, भगव्या पताका, भगवे फेटे घालून शिवभक्त तुळापुरला, साडेनऊ वाजता भव्य पालखी सोहळा, अकरा वाजता राज्याभिषेक सोहळा [/svt-event]

[svt-event title=”संजय राऊतांविरोधात उदयनराजे समर्थक आक्रमक, सातारा बंदच आवाहन” date=”16/01/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ] सातारा : संजय राऊत यांच्या विरोधात खासदार उदयनराजे समर्थक आक्रमक, साताऱ्यात आज निषेध आंदोलन, पोवई नाका चौकात राजे समर्थक एकत्र येणार, उदयनराजे समर्थकांकडून सातारा बंदच आवाहन, राजवाडा परिसरातही राजे समर्थकांचे आंदोलन, पोवई नाका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात [/svt-event]

[svt-event title=”बारामतीत मुख्यमंत्र्यांनच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन” date=”16/01/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ] बारामती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीत कार्यक्रम स्थळी दाखल, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित, मुख्यमंत्र्यांनच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित [/svt-event]

[svt-event title=”उद्या वीज दरवाढीबाबत बैठक, ऊर्जा मंत्री नितीन राऊतांची माहिती ” date=”16/01/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : राज्यात कमीत कमी वीजदरवाढ होईल यासाठी सरकारचे प्रयत्न, छोट्या ग्राहकांना याचा फटका बसणार नाही, उद्योगपतींकडे असलेली थकीत विजबीलाची रक्कम सक्तीनं वसूल करणार, महावितरणच्या ज्या अधिकाऱ्यांनी थकीत वीजदर वसूली केली नाही त्यांच्यावर कारवाई होईल, उद्या वीज दरवाढीबाबत बैठक [/svt-event]

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.