AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’, मुंबईतल्या गणेश मंडळांचा पवित्रा, शासनाकडून सहकार्याची अपेक्षा

'सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू', असा निर्धार मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी केला आहे. तसा पत्रव्यवहार गणेश मंडळांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य राजकीय नेत्यांशी सुरु केला आहे. | mumbai Ganesh Mandals expect cooperation from the government

'सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू', मुंबईतल्या गणेश मंडळांचा पवित्रा, शासनाकडून सहकार्याची अपेक्षा
'सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू', मुंबईतील गणेश मंडळांचा निर्धार
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jun 23, 2021 | 2:55 PM
Share

मुंबई :  ‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’, असा पवित्रा यंदाच्या वर्षी मुंबईतील गणेश मंडळांनी घेतला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. मोठ्या गणेश मुर्ती न आणता छोट्या गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मात्र आता कोरोनातून राज्य सावरु लागलं आहे. अशावेळी आम्ही ‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’, असा पवित्रा मुंबईतील गणेश मंडळांनी घेतली आहे. तसंच त्यांनी शासकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. (Will follow all the rules, but lets bring ganesh murti high, mumbai Ganesh Mandals expect cooperation from the government)

कोरोनावर गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीवर परिणाम

कोरोनाने समाजाच्या सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम केलाय. कला, क्रीडा, राजकारण, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रांमध्ये कोरोनामुळे स्थित्यांतरं पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातला प्रमुख उत्सव म्हणजे गणेशोत्सव… कोरोनाकाळात गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक बदल झाले. सरकारने नियमावली आखून दिली. थाटामाटात उत्सव साजरा करण्याऐवजी साधेपणाने उत्सव साजरा करण्याची अनुमती दिली. यातच मोठ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्याऐवजी छोट्या मुर्ती बसवाव्यात, असा आग्रह धरण्यात आला.

‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’

मात्र राज्य आता हळूहळू कोरोनातून सावरत आहे. विविध शहरांमधला कोरोना संसर्गाचा दर खाली येतोय. तिसऱ्या लाटेची भीती आहेच. पण अशा काळात शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करु. म्हणूनच ‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’, असा निर्धार मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी केला आहे. तसा पत्रव्यवहार गणेश मंडळांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य राजकीय नेत्यांशी सुरु केला आहे.

गणेश मंडळांची भूमिका काय?

मुंबईची ओळख असलेल्या उंच गणेशमूर्तींच्या प्रघातात करोनामुळे खंड पडला. परंतु यंदाच्या वर्षी ‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’ असा पवित्रा मंडळांनी घेतला आहे. सरकारी नियमावलीला दिरंगाई होत असल्याने मंडळांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य राजकीय नेत्यांशी मूर्तीच्या उंचीबाबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. गेल्या वर्षी आम्ही नियमांची अंमलबजावणी केली. अनेक ठिकाणी उत्सवात खंड पडला. पण यंदा मात्र सरकारने मंडळांची भूमिका समजून घ्यावी,’ असे मंडळांचे म्हणणे आहे.

(Will follow all the rules, but lets bring ganesh murti high, mumbai Ganesh Mandals expect cooperation from the government)

हे ही वाचा :

Maharashtra News LIVE Update | मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 103.63 रुपये तर डिझेल 95.72 रुपये प्रति लिटर

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?