AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्वीटरवरचा हा व्हीडीओ तुम्हीच पाहाच, निसर्गाचा अद्भूत आविष्कार

निसर्गाने प्रत्येक सजीवाला त्याचे संरक्षण करण्यासाठी शक्ती दिली आहे. कोणाला मोठा आवाज दिला आहे, कोणाला रंग आणि रूप दिले आहे. कोणाच्या शरीरातून विद्युत लहरींचा झटका शत्रुला बसण्याची सोय केली आहे. तर सरड्यासारख्या सरपटणाऱ्या जीवाला रंग बदलण्याचे वरदान दिले आहे.

ट्वीटरवरचा हा व्हीडीओ तुम्हीच पाहाच, निसर्गाचा अद्भूत आविष्कार
insect (1)Image Credit source: insect (1)
| Updated on: Dec 20, 2022 | 6:52 PM
Share

मुंबई : निसर्ग अजब आहे. या पृथ्वीवर निसर्गाने जी विविध सजीवसृष्टीची रचना केली आहे की ती पहाताना आपण आश्चर्यचकीत होऊन आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही, की असेही जग आहे. आपण अनेक किटक पाहीले असतील, परंतू झाडाच्या फांदीच्या रंगसंगतीच्या अनोख्या किटकाचा एक व्हीडीओ सोशल मिडीयावर खूपच व्हायरल झाला आहे.

मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्वीटरवर @Thefigen_ या अकाऊंवरून हा अनोखा व्हीडीओ शेअर केला आहे. 3 लाख 51 हजार जणांनी हा व्हीडीओ लाईक केला आहे. व्हीडीओत एका जणाने हातात झाडाची वाळलेली काटकुळी फांदी धरलेली असून तिच्यावर तो बोटाने टीचकी मारतात चमत्कार घडताना आपण पाहणार आहोत.

सुरूवातीला ही फांदीच्या सालीकडे पाहून बघताना असे वाटते या फांदीला हा का फटका मारीत आहे. त्यानंतर जेव्हा फांदीवर जे हलताना दिसते ते पाहून आपण आश्चर्यचकीत झाल्यावाचून राहणार नाही. कारण फांदीला चिकटलेली साल नसून तो एक प्रकारचा कीटक असल्याचे पाहून आपणाला खरोखरच धक्का बसतो.  निसर्ग किती अजब घटनांनी, रंगानी,जीवांनी तसेच सजिवांनी भरलेला आहे, याची जाणीव होऊन आपण निसर्गासमोर किती खुजे आहोत याची जाणीव होते..

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना