AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: राज्य हादरले! लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर इतके व्हिडिओ…आकडा ऐकून बसेल धडकी, SIT च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे?

Nashik Bhondu Baba Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप होत आहे. आतापर्यंत 58 व्हिडिओ हाती लागले होते. पण हा आकडा आता वाढला आहे. त्यामुळे याप्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे समोर येत आहे. एसट

Ashok Kharat: राज्य हादरले! लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर इतके व्हिडिओ...आकडा ऐकून बसेल धडकी, SIT च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे?
नाशिक भोंदू अशोक खरातImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 20, 2026 | 12:26 PM
Share

Nashik Bhondu Baba Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्या करानाम्याने राज्य हादरले आहे. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका पीडितेने त्याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर त्याचे बिंग फुटले. तर त्याचे अनेक राजकीय पुढाऱ्यांशी लागेबंध समोर आले आहे. त्याच्यासोबत अनेक मंत्री, आमदारांचे फोटो समोर येत असल्याने वातावरण तापले आहे. दरम्यान त्याच्या लैंगिक शोषणाचे 58 व्हिडिओ हाती लागले होते.पण हा आकडा आता वाढला आहे. त्यामुळे याप्रकरणाचे जाळे दूरपर्यंत असल्याचे समोर येत आहे.

58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ

नाशिकचा भोंदू अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशकात सुरू असलेल्या SIT च्या बैठकीतील पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. खरातची झाडाझडती सुरू असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. काल नाशिकमध्ये अजून काही पीडितांनी त्याच्याविरोधात तक्रार दिल्याचे समजते.

खरातच्या झाडाझडतीत अजून काय काय?

याप्रकरणी राज्य सरकारने खास एसआयटी स्थापन केली आहे. त्यात लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशकात सुरू असलेल्या SIT च्या बैठकीतील पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नाशकात IPS तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थित बैठक सुरू आहे. आरोपी कॅप्टन अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. खरातच्या झाडाझडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, पिस्तुल, जीवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहे.

नीरज जाधव मास्टरमाईंड

शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधवने हे व्हिडीओ काढल्याचा संशय आहे. SIT च्या पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील १२ वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कॅप्टन खरात प्रकरणात दाखल 3 गुन्ह्यांचा वेगाने तपास सुरू आहे. व्हिडीओतुन तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचं समोर आले आहे. याप्रकरणात अजून पीडिता समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी