5

Breaking News : शिर्डी जवळील पोहेगाव येथे धक्कादायक घटना, दिराने भावजयीवर केला गोळीबार…

शिर्डी जवळील पोहेगाव येथे एक धक्कादायक घटना घडलीयं. दिराने भाऊजईवर गोळीबार केल्याने खळबळ माजली. भाऊजई सुनीता भालेराव गोळीबारात जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.

Breaking News : शिर्डी जवळील पोहेगाव येथे धक्कादायक घटना, दिराने भावजयीवर केला गोळीबार...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 1:00 PM

शिर्डी : शिर्डी जवळील पोहेगाव येथे एक धक्कादायक (Shocking) घटना घडलीयं. दिराने भावजयीवर गोळीबार केल्याने खळबळ माजली. भावजयी सुनीता भालेराव गोळीबारात जखमी (Injured) झाल्याची माहिती मिळते आहे. घटनेनंतर आरोपी विशाल भालेराव घटनास्थळाहून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. कौटुंबिक वादातून गोळीबार केल्याची माहिती आहे. धाक दाखवण्याच्या  प्रयत्नात गोळीबार झाल्याचे कळते आहे. मात्र, पोहेगावातील (Pohegaon) या गोळीबारामुळे एकच चर्चा सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून भालेराव कुटुंबामध्ये सुरू होता वाद

गेल्या काही दिवसांपासून भालेराव कुटुंबामध्ये वाद सुरू होता. याच वादातून हा गोळीबार झाल्याचे कळते आहे. मात्र, धाक दाखवण्याच्या प्रयत्नात गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या गोळीबारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल दाखल झाले असून पुढील तपास करत असल्याचे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी घेतले ताब्यात

या संपूर्ण घटनेनंतर आता पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमी महिलेला लोणी येथील रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल करण्यात आले असून महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत.

Non Stop LIVE Update
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल