Video : टोलनाक्यावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, Video सोशल मीडियावर व्हायरल

नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावरील महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झालाय. टोल नाक्यावरील महिला कर्मचारी आणि महिला प्रवासीमध्ये झालेल्या वादावरुन दोन्ही गट एकमेकांना भिडले. (Women freestyle fight at Toll plaza At Nashik Pimpalgaon)

Video : टोलनाक्यावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, Video सोशल मीडियावर व्हायरल
नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावरील महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

नाशिकनाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावरील महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झालाय. टोल नाक्यावरील महिला कर्मचारी आणि महिला प्रवासीमध्ये झालेल्या वादावरुन दोन्ही गट एकमेकांना भिडले. या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Women freestyle fight at Toll plaza At Nashik Pimpalgaon)

टोलनाक्यावरील कर्मचारी निलंबित

ही घटना दहा दिवसांपूर्वीची आहे. टोलनाक्यावरील महिला कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात कुठल्याशा कारणावरुन वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. प्रवासी महिलांनी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केल्यानंतर टोलनाक्यावरील कर्मचारी निलंबित केले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पिंपळगाव टोलनाक्यावरील महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओत टोल नाक्यावरील महिला आणि  महिला प्रवासी यांच्यात जोरदार हाणीमारी होत असलेली पाहायला मिळतीय.

पाहा व्हिडीओ :

(Women freestyle fight at Toll plaza At Nashik Pimpalgaon)

हे ही वाचा :

Video : कृषीमंत्री दादा भुसेंनी धरली चाड्यावर मूठ, तर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनीही केली पेरणी!

वाघ हा वाघ असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर वाघाचे राज्य: संजय राऊत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI