शरद पवारांनी पुन्हा वात पेटवली, राष्ट्रवादी विलिनीकरणावर सर्वात मोठं विधान; म्हणाले यायचं असेल तर…
खासदार शरद पवार यांच्या थेट विधानाने विलिनीकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी (पवार गट) पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत पवार यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. त्यांच्या या विधानाने आता राज्यातील आगामी राजकारणाची दिशा अधिक स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.क

sharad pawar and sunetra pawar and ncp merger
Image Credit source: tv9 marathi
Sharad Pawar On NCP Merger : राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतचा मुद्दा नेहमीच चर्चेला येतो. गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा मागे पडला होता. परंतु आता खासदार शरद पवार यांच्या थेट विधानाने विलिनीकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी (पवार गट) पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत पवार यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. त्यांच्या या विधानाने आता राज्यातील आगामी राजकारणाची दिशा अधिक स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.क
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us