अब्दुल सत्तार यांनी अजित पवार यांना डायनासोर म्हटल्यानंतर अजित पवार म्हणतात, ‘मी….’

अजित पवार यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले म्हणाले,...

अब्दुल सत्तार यांनी अजित पवार यांना डायनासोर म्हटल्यानंतर अजित पवार म्हणतात, 'मी....'
अजित पवार म्हणतात, 'मी....'Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 8:37 PM

अश्विनी सातव डोके, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या टीकेनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्यावर पलटवार केला. असा फालतू टीकेला मी महत्व देत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी अब्दुल सत्तारांचा समाचार घेतला. महाविकास आघाडीमध्ये मुंडकी खाणारा डायनासोर आहे, अशी टीका सत्तारांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर केली होती. अजित पवार यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले म्हणाले, असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही. ं

अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?

मंत्री अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. मुंडकी खाणारा डायनासोर आहे. अब्दुल सत्तार यांनी काल हा हल्लाबोल केला.

शिवसेना वाचवायची तर तुम्हाला काम करावं लागेल, असं मी म्हटलं होतं. महाविकास आघाडीमध्ये एकटा जीव आणि सदाशीव आहे. सकाळी सात वाजतापासून रात्री दहा वाजतापर्यंत सुरू असायचं, असं अब्दुल सत्तार काल म्हणाले.

सत्तारांच्या वक्तव्याला किंमत देत नाही

एकनाथ शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. यावर राष्ट्रवादीने सत्तारांना डिवचले आहे. सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना वेगळं बोलत होते.

मग सेनेत गेले तेव्हा वेगळं बोलायचे. ते काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही. त्यामुळं त्यांच्या विधानांना आम्ही महत्त्व देत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.