बदला तो फिक्स! आंदेकर टोळीला रिल्स अपलोड करणं पडलं महागात, पोलिसांनी…

"बदला तो फिक्स" म्हणत आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रिल्स अपलोड करणाऱ्यांची पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. नेमकं काय केलं जाणून घ्या...

| Updated on: Oct 05, 2025 | 5:28 PM
1 / 5
पुण्यातील आयुष कोमकर या प्रकरणी पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. आता आंदेकर टोळीला पाठिंबा देत रिल्स अपलोड करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे.

2 / 5
पोलिसांनी आंदेकर टोळीच्या सदस्यांना पाठिंबा देत सोशल मीडियावर "बदला तो फिक्स" म्हणत रिल्स शेअर करणाऱ्यांना अटक केली आहे.

3 / 5
मंथन सचिन भालेराव, फैजान शेख, पियुष बिडकर, अथर्व नलावडे आणि ओंकार मेरगु अशी आरोपींची नावे आहेत.

4 / 5
पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांची धिंड काढली आहे.

5 / 5
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीच्या समर्थकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर "Badla to fix, reply hoga. Aata fakt body moza kutryano " अशा व इतर स्टेटस स्टोरी अपलोड केल्या होत्या.