AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यप्रदेशमधील अट्टल दरोडेखोरांसोबत पिंपरी- चिंचवड पोलिसांची झटापट; एक पोलीस गंभीर जखमी ; सहाआरोपी ताब्यात

मात्र, तरी देखील पोलिसांनी जीवाची परवा न करता सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेच्या दरम्यान त्यातील तीन ते चार जण बाजूच्या डोंगरामध्ये पळून गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील सर्व पथके घटनास्थळी दाखल झाले असून अन्य आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे

मध्यप्रदेशमधील अट्टल दरोडेखोरांसोबत पिंपरी- चिंचवड पोलिसांची झटापट; एक पोलीस गंभीर जखमी ; सहाआरोपी ताब्यात
Breaking News
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 3:54 PM
Share

पिंपरी – मध्यप्रदेशच्या अट्टल दरोडेखोरांसोबत पिंपरी- चिंचवड पोलिसांची झटापट झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर गाड्या घातल्याने एक पोलिस गंभीर जखमी जखमी झाला आहे. ही घटना आज साडेअकरा -बारा वाजताच्या सुमारास उर्से टोलनाक्यावर घडली आहे.    अशी घडली घटना मध्यप्रदेश येथील अट्टल गुन्हेगार दोन मोटारीतून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर जाणार असल्याची माहिती पिंपरी- चिंचवड पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ उर्से टोल नाक्यावर सापळा रचला या दरम्यान सकाळी साडेअकरा बाराच्या सुमारास संशयित वाहन टोलनाक्यावरून पुढे सरकत होती. त्या वेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र असता दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल