AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Rain : पुण्यातील पावसाबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट, कोणत्या तालुक्यात किती पाऊस जाणून घ्या!

Pune Rain Update : पावसाच्या येण्याने सर्वांना आनंद झाला आहे. आता शेतीकामांना वेग येणार आहे. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला, अशातच हवामान विभागाने पुण्यातील पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे.

Pune Rain : पुण्यातील पावसाबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट, कोणत्या तालुक्यात किती पाऊस जाणून घ्या!
MANSOON UPDATEImage Credit source: tv9 marathi
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 25, 2023 | 11:04 PM
Share

पुणे : मान्सूनने महाराष्ट्र व्यापलाय असून राज्यभर पावसाचं आगमन झालं आहे. त्यामुळे उकाड्याने पिचलेल्यांना दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून लांबलेल्या मान्सूनने शनिवारी दमदार हजेरी लावली. पावसाच्या येण्याने सर्वांना आनंद झाला आहे. आता शेतीकामांना वेग येणार आहे. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला, अशातच हवामान विभागाने पुण्यातील पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे.

पुणे शहरात बुधवारपर्यंत हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर डोंगर माथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आता आलेल्या बिपरजॉय या चक्रीवादळामुळे मान्सून लांबला गेला होता. आता मान्सूनसाठी सर्व वातावरण पोषक होत असून महाराष्ट्रभर दमदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुण्यात रविवारी दुपारी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. शहरातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्रभर आणि आज सकाळपासून पावसाने पुण्यात विश्रांती घेतली होती. परंतु आता पुन्हा एकदा शहर अन् परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे.

नेहमीप्रमाणे काही ठराविक भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं. हवामाना खात्याने कोणत्या तालुक्यांमध्ये किती पाऊस पडणार याबाबतची माहिती दिली आहे. बुधवारपर्यंत हा पाऊस असाच राहणार असल्याने बाहेर पडताना रेनकोट आणि छत्री सोबत ठेवावी.

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत