राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात; फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत मोठ्याप्रमाणात रुग्णसंख्या वाढणार – डॉ. अविनाश भोंडवे
सद्यस्थितीला आढळणारे 80 टक्के रुग्ण हे ओमिक्रॉनचे विषाणू आढळणारे रुग्ण आहेत. ओमिक्रॉनचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात होतोय. गर्दीतून संसर्ग मोठ्या प्रमाणावर होतोय त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे.

Breaking News
पुणे- राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत तिसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरणार आहे. राज्यात सध्यातरी लॉकडाऊनची गरज नाही मात्र निर्बंध कडक करण्याची गरज असल्याचे माहिती आय एम ए चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
