World Women`s day | जागतिक महिला दिन विशेष, भाजप महिला कार्यकर्त्यांनी केला मेट्रो प्रवास, महिला दिनी मेट्रो प्रवासाचा आनंद

राज्यभरात जागतिक महिला दिनाचा उत्साह दिसून येतोय. महिला दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. पुण्यातही महिला दिनाचा उत्साह आहे. पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मेट्रोत प्रवास करुन महिला दिन साजरा केला. महिला कार्यकर्त्यांमध्ये यावेळी उत्साहाचं वातावरण दिसून आलं.

World Women`s day | जागतिक महिला दिन विशेष, भाजप महिला कार्यकर्त्यांनी केला मेट्रो प्रवास, महिला दिनी मेट्रो प्रवासाचा आनंद
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 08, 2022 | 1:52 PM