AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुसतं जय श्रीराम म्हणून होणार नाही.. राज ठाकरे ठाकरे कडाडले..

राज ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. जेंनझींच्या आंदोलनावर स्पष्ट बोलताना राज ठाकरे दिसले. अनेक गोरक्ष गाड्या पकडतात. मोदी परदेशात जाऊन सांगतात बीफ एक्सपोर्टमध्ये भारत एक नंबर आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटले.

नुसतं जय श्रीराम म्हणून होणार नाही.. राज ठाकरे ठाकरे कडाडले..
Raj Thackeray
| Updated on: Aug 01, 2026 | 12:55 PM
Share

राज ठाकरे यांनी नुकताच भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही बोलताना राज ठाकरे दिसले. नीट पेपरफुटीच्या आंदोलनावरील त्यांनी सरकारवर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी म्हटले की, मोदी म्हणतात मुलं चुकीच्या रस्त्यावर भरकटले आहेत. मी ओशोचं वाक्य वाचलं होतं. कौन कहता है इस देश युवक गलत रास्ते पर भटक गया है. रास्ता बनाने वालो नेही गलत रास्ता बनाया है तो युवकों को क्यों टोकते हो. ते चुकीच्या रस्त्यावर नाही. त्यांच्या आशा आकांक्षा मारल्या जात आहेत. मोदी म्हणाले, ज्यांनी ट्रोल केलं, त्यांना माफ करतो. आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या आईवडिलांची कोण माफी मागणार. हे समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थी तरुण तरुणींचं म्हणणं ऐकलं पाहिजे. विद्यार्थी हवालदिल होतो तो देवाकडे जातो. मला नोकरी लागू दे. काम मिळू दे. पैसे मिळू दे. त्याची स्वप्न असतात.

पुढे राज ठाकरे यांनी म्हटले की, मोदींनी तेव्हा पूजा केली. सर्व बाजूला होते. मोदींनी बोलायला नको. चोरीबद्दल. अयोध्येतून एक खासदार निवडून आला नाही म्हणून संबंध तुटला का. आज तो हवालदिल झालेला तरुण आहे मंदिराचा रस्ता पकडतोय. त्याला धर्मांध करू नका. शिक्षणाच्या वाटेवर लावा. नुसतं जय श्रीराम म्हणून होणार नाही.

नुसतं जय श्रीराम म्हणून होणार नाही, असे स्पष्ट राज ठाकरे यांनी म्हटले, पुढे राज ठाकरे यांनी म्हटले की, अनेक गोरक्ष गाड्या पकडतात. मोदी परदेशात जाऊन सांगतात बीफ एक्सपोर्टमध्ये भारत एक नंबर आहे. कापल्याशिवाय होणार आहे का. त्या गोरक्षकांचं काय करायचं. आपण करतो काय. दिसली जमीन की दे अदानीला. दिसलं जंगल की दे अदानीला. आम्ही टीका करत नाहीये.

परिस्थिती समजून घेतली पाहिजे. देवळात जाऊ नतमस्तक होऊ. त्याच्या लक्षात येतं देवळातच चोऱ्या होतात. देवळात चोऱ्या? राम मंदिरात 1400 कोटी आता आकडा आलाय. 1400 कोटींची चोरी होते. यावरून सरकारवरचे त्यावर बोलत नाहीत. राम मंदिरावर मते मागताना गेला. 1400 कोटीची चोरी झाली.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा