AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डीलिमिटेशन बिलावरून महाविकास आघाडीत मोठी फूट, शरद पवारांनी पाठिंबा देताच राऊत आक्रमक; थेटच सांगितलं..

डीलिमिटेशन बिलावरून महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याची परिस्थिती आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडून वेगळी भूमिका घेतला जात आहे तर संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले. या बिलाला आमचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट संजय राऊत यांनी म्हटले.

डीलिमिटेशन बिलावरून महाविकास आघाडीत मोठी फूट, शरद पवारांनी पाठिंबा देताच राऊत आक्रमक; थेटच सांगितलं..
Vikas Aghadi
| Updated on: Jul 15, 2026 | 11:03 AM
Share

महाविकास आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. शरद पवार एनडीएमध्ये दाखल होण्याच्या चर्चा आहेत. तश्या हालचाली सुरू आहेत. त्यातच डीलिमिटेशन बिलावरून महाविकास आघाडीत मोठी फूट पडली. मतदारसंघाच्या पुनर्रचना विधेयावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, ठाकरेंची शिवसेना, डीएमके आणि काँग्रेसचा होकार आहे. शरद पवार यांनी या बिलाला पाठिंबा दिला. ज्यामुळे ठाकरे गट भडकला आहे. यावरून आता संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी म्हटले की, डीलिमिटेशन बिलाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवारांचा पक्ष आम्ही या बिलाला पाठिंबा देत आहोत, हे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही डिलिमीटेशन बिलाला पाठिंबा देणार नाहीत. सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेतील.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार खासदार चालले या सर्व अफवा आहेत.

जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला जेवढे माहिती आहे, त्यानुसार जयंत पाटील यांच्या मतदार संघातील नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे अपात्र ठरवण्यात आले. ही लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर गोष्ट आहे. माझ्या माहितीनुसार, ते त्या विषयावरच मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते.

त्याविषयावर ते बोलायला गेले होते आणि त्यांनी तक्रार केली. जयंत पाटील हे महत्वाचे नेते आहेत. महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते आहेत. हे जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. भारतीय जनता पक्षाला आणि शिंदे गटाला काही काम राहिले नाही. मुळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे केले जात आहे. माझी सुप्रिया सुळे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे.

हे जे बिल आहे, ते या अधिवेशनात येणार की नाही याबाबत काही ठरले नाही. ते ज्यावेळी बिल येईल, त्यावेळी आम्ही सर्वजण बसून यावर निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनात सरकारसोबत याबाबत चर्चा झाली होती. आमच्या पक्षाकडून त्यावेळी अरविंद सावंत हे बैठकीला उपस्थित होते. जो काही आहे, तो सर्वजळ मिळू घेतील. आम्ही डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार हे चुकीचे आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषण देशापुढील गंभीर प्रश्न आहे.

Follow Us
शरद पवारांच्या पार्टीकडून 10 प्रवक्त्यांची घोषणा, कोणाला मिळाली संधी?
शरद पवारांच्या पार्टीकडून 10 प्रवक्त्यांची घोषणा, यादी आली समोर; कोणाला संधी मिळाली?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; काय म्हणाले?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; नेमकं काय म्हणाले?
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने