Marathi News Maharashtra Sanjay Raut and friends will have to go to jail Kirit Somaiya demands inquiry

Sanjay Raut आणि मित्र परिवाराला जेलमध्ये जावं लागणार, Kirit Somaiya यांच्याकडून चौकशी मागणी
संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यामुळे सुजीत पाटकरला कोविड (Covid) सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaya) यांनी केला आहे. राऊत यांच्या दोन्ही मुलींचा व्यवहारामध्ये समावेश असल्याचेही ते म्हणाले.
संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यामुळे सुजीत पाटकरला कोविड (Covid) सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaya) यांनी केला आहे. राऊत यांच्या दोन्ही मुलींचा व्यवहारामध्ये समावेश असल्याचेही ते म्हणाले. टीव्ही 9चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. रायकर ज्या कोविड सेंटरमध्ये अॅडमिट होते, तो कोविड सेंटर संजय पाटकर यांचा होता. त्यांनी सर्विस न दिल्यामुले रायकर यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी केला. कोविड सेंटरमध्य़े राऊत यांनी पैसे खाल्ले. किती लोकांचे जीव धोक्यात घालण्याचे काम संजय राऊत आणि आणि उद्धव ठाकरे यांनी केले, असा सवाल त्यांनी केला. मुलीला घेऊन वाइनचा धंदा करतात, राज्यातील लोकांना लूटतात. संजय राऊत मित्र परिवाराला जेलमध्ये जावे लागणार, असा घणाघात त्यांनी केला.
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
Related Video
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
डिनर टेबलवरच घशात अन्न अडकलं अन्... प्रसिद्ध अभिनेत्यासोबत...
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं