Ganpati 2021 : मुंबईतील चिंचपोकळी परिसरात साकारण्यात आला ‘सेहत का श्रीगणेशा’, लिंबांच्या सालापासून साकारला नैसर्गिक देखावा

लालबाग परिसरातून लिंबू सरबत विक्रेते यांच्याकडून टाकून देण्यात आलेल्या 800 ते हजार लिंबाची आवरणं गोळा करून त्यांना सुकवून त्याचं चूर्ण बनवण्यात आलं आहे. ('Sehat Ka Sriganesha' in Chinchpokli area of Mumbai)

| Updated on: Sep 10, 2021 | 3:28 PM
सध्या कोरोनाचा महामारीच्या पार्श्वभूमीवर व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनीच लिंबूचं सेवन केलं. याच पार्श्वभूमीवर चिंचपोकळी, लालबाग परिसरातून लिंबू सरबत विक्रेते यांच्याकडून टाकून देण्यात आलेल्या 800 ते हजार लिंबाची आवरणं गोळा करून त्यांना सुकवून त्याचं चूर्ण बनवण्यात आलं आहे. शक्यतो ही आवरणं सरसकट कचऱ्यात फेकली जातात, मात्र सद्य स्थितीत या आवरणाचे असलेले फायदे यंदाच्या गणेश सजावटीतून मांडण्यात आलेले आहे.

1 / 6
सजावटीतील ऋषीमुनी लिंबू पावडर, हळद, कापूर, चण्याचे पीठ, मक्याचे पीठ, मीठ, साबणाचे तुकडे यांच्या मिश्रणातून साकारले आहेत. उत्सवानंतर ऋषीमुनी पाण्यात विसर्जन केल्यानंतर ते विरघळून त्यापासून नैसर्गिक हॅन्ड वॉश तयार होतो, व त्याचा वापर आपण करू शकतो.

2 / 6
गणेशमूर्ती ही शाडू मातीची असून त्या मूर्तीमध्येदेखील लिंबू चूर्णाचा वापर करण्यात आलेला आहे. लिंबू चूर्ण नैसर्गिक पाणी स्वछ करण्याचे कार्य करते. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर आपोआपच मूर्तीमधील लिंबू चूर्ण पाणी स्वच्छ करण्याचे कार्य सुरु करेल.

3 / 6
कोरोनाच्या कालावधीमध्ये बाहेरून आल्यामुळे बाप्पाचा प्रसाद खाताना हाताची योग्य स्वछता न केल्यामुळे विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. त्याकरिता वर दिलेल्या घटकांपासून soap मोदक बनविण्यात आलेले आहेत. सोप मोदकाचा घरी आलेल्या भक्तांनी हात धुण्यासाठी वापर करावा व त्यानंतरच बाप्पाचा खरा प्रसाद भक्षण करावा अशी ही उत्सवाची संकल्पना आहे.

4 / 6
ह्या मोदकाने हात स्वच्छ केल्यामुळे कोरोना महामारीस आळा नक्कीच घालता येऊ शकतो. (हे मोदक खाण्यासाठी नाहीत. तसा स्पष्ट उल्लेख या मोदकाच्या आवरणात केलेला आहे. या मोदकामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे मोदक कोणीही चुकूनही खाऊ शकणार नाही व त्याचा साबणाप्रमाणे सुगंध असल्यामुळे ते खाण्याची शक्यताच नाही.)

5 / 6
तुम्हालाही हा आगळा वेगळा बाप्पा पाहण्याची इच्छा असलेल तर रोहन सावंत आणि श्रवण घोडके यांना आर्थर रोड, चिंचपोकळी, मुंबई येथे संपर्क साधू शकता.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.