AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार चंद्रकांत पाटील यांची तब्येत बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल…

मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना तातडीने मुंबईतील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे दाखल केले आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांची तब्येत बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल...
MLA Chandrakant Patil
| Updated on: Mar 05, 2026 | 10:27 PM
Share

शिवसेनेचे मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईत हलवण्यात आले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांना मुंबईतील एच.एन रिलायन्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन चंद्रकांत पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून हाऊसमध्ये काम सुरु असतानाच पाटील यांची तब्येत अचानक ढासळली.

महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरु असतांना आज गुरुवार दि. 5 मार्च रोजी गुरुवारी हाऊस मध्ये कामकाज सुरु असताना मुक्ताईनगर मतदार संघांचे आमदार चंद्रकांत पाटील यांची तब्येत अचानक खालावली असता तातडीने त्यांना मुंबईतील एच.एन रिलायन्स हॉस्पिटल येथे दाखल केले आहे.

तब्येत स्थिर – डॉक्टर

शिवसेनेचे नेते तसेच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस करून डॉक्टरांना योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या असून एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.आता त्यांची तब्येत स्थिर असल्याचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी कळविले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...