AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी, सरकारचा मोठा निर्णय, दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा, थेट शेती कर्ज..

Maharashtra Drought Farmers Loan Waiver : राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. त्यातच राज्य सरकारने थेट दुष्काळ जाहीर केला. शेतकऱ्यांना सर्व मदत सरकारकडून दिली जात आहे. त्यातच आता मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला. ज्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोठी बातमी, सरकारचा मोठा निर्णय, दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा, थेट शेती कर्ज..
Devendra Fadnavis
| Updated on: Oct 01, 2026 | 4:05 PM
Share

राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. पावसाने पाठ फिरवली. एल निनोचे मोठे संकट राज्यावर आहे. पिके हातून गेली आहेत. राज्यातील अनेक भागात स्थिती गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यातच राज्य सरकारने पाहणी करून दुष्काळ जाहीर केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळी तालुक्यांच्या यादीवरून मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. शेतकर्‍यांच्या नाराजीनंतर सरकारने राज्याच्या दुष्काळग्रस्त यादीत आणखी 43 नवीन तालुक्यांचा समावेश केला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यासह वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांचीही या बैठकीत उपस्थिती होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच सरकारकडून अनेक मोठी निर्णय घेतली जात आहेत.

राज्य सरकारने शेतकरी आणि पाण्याच्या नियोजनाने महत्वाची पावले उचलली आहेत. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला. शेती कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठा दिलासा मिळाला लागेल. एका मागून एक मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी सरकार घेत आहे. पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा आदेश देण्यात आला. 30 एप्रिल 2027 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करा, असे स्पष्ट करण्यात आले.

राज्यातील बँकांना शासनाने थेट आदेश दिले आहेत. रब्बी हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आली. हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल. पावसाने राज्यात पाठ फिरवल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. शेतकऱ्यांना या दुष्काळाच्या स्थितीत कशी मदत करता येईल, याकरिता सरकार प्रयत्न करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा दिला.

सरकारने शेती कर्ज वसुलीला स्थगिती दिली. तसे शासन आदेशच त्यांनी दिले. राज्यात यंदा अपुरा पाऊस झाला. अपुरा पाऊस झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला. काही तालुके दुष्काळाच्या मदतीपासून दूर राहिल्याने सरकारवरील दबाव वाढला.राज्य सरकारने त्यात 43 तालुक्यांचा समावेश केला. पाण्याचे नियोजन सरकारकडून केले जात आहे. 2027 मध्ये एल निनो अधिक सक्रिय होण्याचे मोठे संकेत आहेत.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर