AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC Election 2022 Ward 22; ठाणे महापालिका एकनाथ शिंदे गट जिंकणार?

प्रभाग क्रमांक 22 मध्ये शिवसेनेचे दोन आणि भाजपचे दोन नगरसेवक आहेत. राज्यातील सत्तासंघर्षामुळे आणि थेट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी केल्याने राज्यातील राजकारणावर याचा परिणाम झाला आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे महत्व आणखी वाढले आहे. यामुळे प्रभाग क्रमांक संपूर्ण शिंदे गटाच्या ताब्यात जाईल असा विश्वास स्थानिक नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

TMC Election 2022 Ward 22; ठाणे महापालिका एकनाथ शिंदे गट जिंकणार?
| Updated on: Aug 26, 2022 | 7:39 PM
Share

ठाणे : ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला आहे. यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत(Thane Municipal Corporations Elections) एकनाथ शिंदे गटाचं वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये शिवसेनेचे दोन आणि भाजपचे दोन नगरसेवक आहेत. राज्यातील सत्तासंघर्षामुळे आणि थेट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी केल्याने राज्यातील राजकारणावर याचा परिणाम झाला आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे महत्व आणखी वाढले आहे. यामुळे प्रभाग क्रमांक संपूर्ण शिंदे गटाच्या ताब्यात जाईल असा विश्वास स्थानिक नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

प्रभाग क्रमांक 22 ची लोकसंख्या आणि मतदार संख्या

प्रभाग क्रमांक 22 हा रामकृष्ण नगर, हाजुरी, रायलादेवी तलाव असा असा विस्तारीत आहे. प्रभाग क्रमांक 22 ची एकूण लोकसंख्या 35551 इतकी आहे. अनुसूचित जातीचे 1003 मतदार आहेत. तर 428 मतदार हे अनुसूचित जमातीचे आहेत.

पक्षउमेदावरविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर आणि अपक्ष

मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?

उत्तर : गरोडिया सोसायटीपासून पूर्वेकडे पाइपलाइन रोडने पूर्व द्रुतगती महामागांवरील पप्पू दा ढाब्यापर्यंत

पूर्वः पप्पू दा ढाब्यापासून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने दक्षिणेकडे शरणम हॉटेलपर्यंत

दक्षिण: इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील शरणम हॉटेलपासून पश्चिमेकडे मित्तल पार्क टॉवर २ पर्यंत, त्यानंतर दक्षिणेकडे अंतर्गत रस्त्याने मित्तल क्लब हाऊसपर्यंत, त्यानंतर पश्चिमेकडे नाल्याद्वारे नामदेव माने हाऊसपर्यंत त्यानंतर दक्षिणेकडे लेनने | रेशन दुकानापर्यंत, त्यानंतर ईएसआरने रस्ता क्रमांक ९ पर्यंत शिवम सोसायटी त्यानंतर दक्षिणेकडे लेनने जनार्दन पार्क सीएचएसपर्यंत त्यानंतर जनार्दन पार्क सीएचएसच्या कंपाऊंड भिंतीने आणि रहेजा गार्डन रहेजा गार्डनच्या आतील रस्त्याने कार्लाईल बिल्डिंगपर्यंत त्यानंतर दक्षिणेकडे अंतर्गत रस्त्याने कंपाऊंड वॉलपर्यंत त्यानंतर पश्चिमेकडे रहेजा गार्डनच्या कंपाऊंड भिंतीपर्यंत आणि त्यानंतर दक्षिणेकडे कंपाऊंड भितीने रहेजा गार्डन गेट क्र. 1 नंतर एलबीएस रोडने पश्चिमेकडे एस. जी. बर्वे रोड जंक्शनपर्यंत, त्यानंतर उत्तरेकडे एस. जी. बवे रोडने सातकर अँड हॉटेलपर्यंत, त्यानंतर पश्चिमेकडे रोड क्र. ३ हिरामोती सीएचएस पर्यंत त्यानंतर उत्तरेकडे रस्त्याने यमुना सदनपर्यंत त्यानंतर पश्चिमेकडे लेनने गणराज अपार्टमेंटपर्यंत त्यानंतर उत्तरेकडे लेनने विठ्ठल सदनपर्यंत त्यानंतर पश्चिमेकडे रस्त्याने जयश्री निवासपर्यंत त्यानंतर उत्तरेकडे लेनने शिवनेरी सोसायटीपर्यत त्यानंतर पूर्वेकडे लेनने शिवनेरी सोसायटीपर्यंत व्हिक्टर हाऊस A त्यानंतर पश्चिमेकडे रस्त्याने विक्रांत निवास B मार्गे पाइपलाइनपर्यंत

पश्चिम: विक्रांत निवास बी समोरील पाइपलाइनपासून उत्तरेकडे शफीक मंझीलपर्यंत रस्त्याने उत्तरेकडे एसएस इंजिनीअर्स आणि कन्सल्टंट्सपर्यंत, त्यानंतर प्यारीदेवीच्या सीमेने पश्चिमेकडे आणि शंभूनाथ गुप्ता हाऊसपर्यंत. त्यानंतर दक्षिणेकडे पाइपलाइनने नाना नानी पार्कपर्यंत, त्यानंतर पश्चिमेकडे रस्त्याने मुरली कॉर्पोरेटपर्यंत. रस्ता क्र. १६ द्वारे उत्तर दिशेला लॅब समोर. फोक्सवॅगन शोरूम नंतर पूर्वेकडे नाल्यामार्गे मनोज मानसीघ घरापर्यंत त्यानंतर उत्तरेकडे पाइपलाइनने गरोडिया सोसायटीपर्यंत

पक्षउमेदावरविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर आणि अपक्ष

प्रभाग क्रमांक 22 मधील नगरसवेक

  1. प्रभाग क्रमांक 22 अ – सुनील हंडोरे (भाजप)
  2. प्रभाग क्रमांक 22 ब – नम्रता कोळी (भाजप)
  3. प्रभाग क्रमांक 22 क – पल्लवी कदम (शिवसेना)
  4. प्रभाग क्रमांक 22 ड – सुधीर कोकाटे (शिवसेना)

अशी आहे नवी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत

नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 22 मध्ये प्रभाग क्रमांक 22 ड हा रद्द करण्यात आला आहे. यामुळे येथे आता प्रभाग क्रमांक 22 अ, प्रभाग क्रमांक 22 ब आणि प्रभाग क्रमांक 22 क असे तीन प्रभाग असणार आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक 22 अ हा सर्व साधारण महिला उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 22 ब आणि प्रभाग क्रमांक 22 क सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

पक्षउमेदावरविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर आणि अपक्ष
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.