
Nanded Bicycle | भंगारातून देशी जुगाड, चक्क पोरासाठी बनवली मोटारसायकल
नांदेडच्या (Nanded) हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथील उमेश महाजन यांनी जुगाड (Jugaad) करून आपल्या मुलासाठी मोटारसायकल (Bicycle) बनविलीय. उमेश महाजनांच्या या हटके जुगाडाची परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे.
नांदेडच्या (Nanded) हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथील उमेश महाजन यांनी जुगाड (Jugaad) करून आपल्या मुलासाठी मोटारसायकल (Bicycle) बनविलीय. उमेश महाजन हे मागील काही वर्षापासून मोटरसायकल दुरुस्तीचे काम करतात. त्यांच्या मुलाने बाबा मला पण गाडी पाहिजे, हा हट्ट धरला. मग त्याच्यासाठी वडिलांनी भंगारच्या साह्याने मोटरसायकल बनवलीय. यासाठी त्यांना 10 ते 12 हजार रुपये खर्च आला असून ही मोटारसायकल एक लिटर पेट्रोलमध्ये 50 ते 55 किलोमीटर धावते. ही गाडी पाहण्यासाठी आजूबाजूचे नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. सध्या त्यांनी पेट्रोलवर चालणारी गाडी बनवली असून यापुढे प्रदूषण होणार नाही आणि पैश्याची बचत होईल, यासाठी ई-सायकल बनवण्याची संकल्पना असल्याचे उमेश यांनी सांगितले आहे. उमेश महाजनांच्या या हटके जुगाडाची परिसरात सर्वत्र चर्चा होत असून त्यांनी बनवलेली दुचाकी चालवण्याची इच्छाही व्यक्त करत आहेत.
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
Related Video
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये - सलमान खान
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं