
Vivek Khatavkar यांनी साकारला शहरातील पहिला सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
एकूण 2 टन ब्रॉंझचा शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यास 6 महिने लागले आहेत. साडे दहा फूट उंचीचा असा हा पुतळा तयार करण्यात आलाय. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वखर्चातून हा पुतळा तयार केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शहरातील पहिला सिंहासनाधीश असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याचे बोलले जात आहे. एकूण 2 टन ब्रॉंझचा शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यास 6 महिने लागले आहेत. साडे दहा फूट उंचीचा असा हा पुतळा तयार करण्यात आलाय. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वखर्चातून हा पुतळा तयार केला आहे. विवेक खटावकर यांनी याविषयीची माहिती दिली. खटावकर हे शिल्पकार असून त्यांचा मुलगा विपुल खटावकर यांनी हा पुतळा साकारला आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
चाचा, वास्त केने हुई है… जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं; जे बोलतात त्याच्या… Video पाहा
Rahul Gandhi Protest : राहुल गांधींच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांनी रोखली खासदारांची बस; वातावरण पुन्हा तापलं
IND vs ZIM: टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस अय्यर मनातलं बोलून गेला
IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलं
Related Video
'सोनमजी आता थांबा', सलमान खानची आंदोलनावर भावनिक पोस्ट, थेट म्हणाला...
गोदावरीच्या पुराने चांदोरीतील हेमाडपंथी मंदिरे पाण्याखाली, अलर्ट जारी
चाचा, वास्त केने हुई है? जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले...
टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस मनातलं बोलून गेला
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले