शिवसेना शिंदे गटाच्या त्या एका खेळीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का, अडचणी वाढल्या, सु्प्रीम कोर्टातून मोठी बातमी
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? शिवसेना ठाकरे गटाचं की शिवसेना शिंदे गटाचं या संदर्भात आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे.

Breaking News
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? शिवसेना ठाकरे गटाचं की शिवसेना शिंदे गटाचं या संदर्भात आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे वकील धृव मेहता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करत आहेत. या युक्तिवादावेळी धृव मेहता यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
