Live Update : शासकीय वाहनांची दुरुस्ती आता एसटीच्या वर्कशॉपमध्ये

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)

Live Update : शासकीय वाहनांची दुरुस्ती आता एसटीच्या वर्कशॉपमध्ये
Picture

Police Commemoration Day 2020 | मुंबईतून पोलीस स्मृतीदिन सोहळा

21/10/2020,11:10AM
Picture

नवाज शरीफांच्या जावायाला अटक, नंतर सुटका, पाकिस्तानात प्रचंड गदारोळ, सरकारविरोधात विरोधकांचा आक्रोश

21/10/2020,11:07AM
Picture

कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना तगादा, अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नका; फडणवीसांचं सरकारला आवाहन

21/10/2020,11:06AM
Picture

सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी; फडणवीसांचा हल्लाबोल

21/10/2020,10:59AM
Picture

मुंबई महापालिका नगरसेवकांच्या 'प्रगती पुस्तकात' घसरण! पहिल्या दहामध्ये शिवसेनेचे फक्त दोनच नगरसेवक

21/10/2020,10:58AM
Picture

शासकीय वाहनांची दुरुस्ती आता एसटीच्या वर्कशॉपमध्ये

शासकीय वाहनांची दुरुस्ती आता एसटीच्या वर्कशॉपमध्ये, आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीने शोधला पर्याय, गरजेनुसार शासकीय वाहने चालवण्यासाठी एसटीचे चालक उलब्ध करून दिले जाणार, जिल्हा परिषदेपासून कृषी विभागापर्यत शासकीय कार्यालयातील वाहनांची देखभाल एसटी करणार

21/10/2020,10:31AM
Picture

नाशिक जिल्ह्यात कांदा दर नऊ हजार पार

नाशिक जिल्ह्यात कांदा दर नऊ हजार पार, राज्यात कांदा दराने उच्चांक गाठण्यास सुरुवात, जिल्हातील अभोना बाजार समितीत कांदा 9700 रुपये क्विंटल या दराने विकला गेला, बहुसंख्य बाजार समित्यांमध्ये सरासरी 6500 ते 7000 रुपये सरासरी दराने कांदा विकला जात आहे

21/10/2020,10:29AM
Picture

मराठवाड्यात अतिवृष्टीत तब्बल 593 जनावरांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनाची भीषण हाणी, मराठवाड्यात अतिवृष्टीत तब्बल 593 जनावरांचा मृत्यू, विभागीय आयुक्तालयाच्या अहवालातून माहिती अली समोर, वीज पडल्याने आणि पुरात वाहून गेल्यामुळे 593 जनावरांनी गमावला जीव, पशुधनाच्या जीवित हणीचा शेतकऱ्यांना मोठा फटका

21/10/2020,10:26AM
Picture

एपीएमसी मार्केटमध्ये कांदा बटाटा 70 ते 90 रुपये किलो

एपीएमसी मार्केटमध्ये कांदा बटाटा 70 ते 90 रुपये किलो, मुंबई एपीएमसी कांदा बटाटा घाऊक बाजारात आज 115 गाड्याची आवक, मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये ग्राहक नसल्याने कांद्याचा भावात घसरण, 90 रुपये किलो विकला जाणाऱ्या कांदा आज 70 रुपये किलो

21/10/2020,10:23AM
Picture

हिंगोलीत आठ एकरवरील सोयाबीनची सुडी जळून खाक

हिंगोलीत आठ एकरवरील सोयाबीनची सुडी जळून खाक, तालुक्यातील भटसावगी येथील शेतकरी तान्हाजी मस्के या शेतकऱ्याची 8 एकरवरील सुडी जळून खाक, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

21/10/2020,10:20AM
Picture

अमरावती जिल्ह्यात आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्‍यात आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलीस हे प्रकरण दडपत असल्याचा भाजपचा आरोप, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आज घेणार पीडितेची भेट

21/10/2020,10:16AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

21/10/2020,10:14AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *