AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह ठरले बंगाल विजयाचे शिल्पकार, 2016 ची ती घोषणा 2026 मध्ये विजयात बदलली

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा (TMC) भक्कम गड भाजपाने अखेर उद्धवस्त केला आहे. या विजयामागे रणनितीकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा तर आहेच मात्र, अमित शाह यांचे बुथ प्लानिंग कामी आले आहे.

अमित शाह ठरले बंगाल विजयाचे शिल्पकार, 2016 ची ती घोषणा 2026 मध्ये विजयात बदलली
amit shah and narendra modi
| Updated on: May 04, 2026 | 8:48 PM
Share

Bengal Elections: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल येथील निवडणूकात भाजपाने ममता बॅनर्जी यांना धुळ चारली आहे.भाजपाला १६ वर्षानंतर पश्चिम बंगालमध्ये यश मिळालेले आहे. देशांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुदुचेरी या ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. पाच पैकी तीन राज्यात भाजपाचा विजय झाला आहे. एकूण पाच राज्यात एकूण ८२४ जागांसाठी मतदान झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे कमळ फुलवल्यामागे भाजपाचे चाणक्य अमित शाह यांचे योगदान मोठे मानले जात आहे. अमित शाह यांनी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर कशी मात केली याची चर्चा राजकीय इतिहासात नेहमीच होत राहणार आहे. आजपासून दहा वर्षांपूर्वी सोमवार, दि.२५ जानेवारी २०१६ रोजी भाजपाचे तत्कालिन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या हावडा येथील...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत