AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धडधाकट मुलगा पण मुलगी कसा झाला? अनाया बांगर लवकरच…केली मोठी घोषणा!

अगोदर क्रिकेटर असलेला आर्यन बांगर आता अनाया बांगर झाली आहे. आर्यन मुलगी कसा झाला? प्रश्न अनेकांना पडतो.

धडधाकट मुलगा पण मुलगी कसा झाला? अनाया बांगर लवकरच...केली मोठी घोषणा!
anaya banger
| Updated on: Jul 10, 2025 | 6:07 PM
Share

Anaya Banger : माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर आता अनाया बांगर म्हणून ओळखला जातो. अर्थात आर्यन बांगर आता मुलगी झाली आहे. हीच अनाया बांगर नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मुलगी बनल्यानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे फोटो, व्हिडीओज पोस्ट करत असते. दरम्यान, अनाया नेमकी मुलगी कशी झाली, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. आता याच सर्व प्रश्नांची उत्तरं स्वत: अनाया देणार आहे. तशी माहिती समोर आली आहे.

अनाया बांगरने केली मोठी घोषणा

अनाया बांगरे तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने लवकरच माझ्याबद्दल माहिती देणारा एक माहितीपट येत आहे, अशी घोषणा तिने केली आहे. तिने रुग्मालयातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या गळ्यावर एक शस्त्रक्रिया केल्याचे दिसत आहे. याच फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने मी आणखी एक पाऊल टाकले आहे. मी माझ्या ओळखीच्या आणखी जवळ गेली आहे. एक माहितीपट लवकरच येतोय. तुम्ही तयार आहात ना? अशा आशयाचं कॅप्शन तिने आपल्या या पोस्टमध्ये दिलंय.

View this post on Instagram

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

अनायावर झाल्या दोन शस्त्रक्रिया

आणखी एका फोटोमध्ये अनाया बांगरने एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करताना दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओसोबत तिने माझ्यावर ब्रेस्ट ऑगुमेंटेशन आणि ट्रकियल शेव्ह नावाच्या दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं तिनं सांगितलंय. तसेच माझ्या या संपूर्ण प्रक्रियेचा माहितीपट लवकरच यूट्यूबवर येणार आहे, अशी घोषणा तिने केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

डॉक्यूमेंटरीत नेमकं काय असणार?

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून अनाया बांगरवर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. तिच्या मुलगी होण्याच्या प्रवासात तिला अनेक अडचणी आल्या आहेत. या सर्व अडथळ्यांना दूर करत तिचा मुलगी होण्याचा हा प्रवास चालू आहे. असे असतानाच आता अनायाची एक डॉक्यूमेंटरी येत आहे. त्यामुळे या डॉक्यूमेंटरीतून तिचा मुलगी होण्याचा प्रवास सर्वांनाच समजणार आहे. अनाया मुलगी नेमकी कशी झाली? याचे उत्तरही कदाचित सर्वांनाच यातून मिळू शकते.

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.