AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga : 2027 या राशींच्या लोकांसाठी ठरणार वादळी, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं, बाबा वेंगांची हादरवणारी भविष्यवाणी

बाबा वेंगा या एक प्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या, त्यांनी आपल्या हयातीमध्ये जागतिक घडामोडींबद्दल काही महत्त्वाची भाकीतं वर्तवली होती, त्यातील अनेक भाकीत ही खरी ठरल्याचा दावा केला जातो. त्यांची आता आणखी एक हादरवणारी भविष्यवाणी समोर आली आहे.

Baba Vanga : 2027 या राशींच्या लोकांसाठी ठरणार वादळी, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं, बाबा वेंगांची हादरवणारी भविष्यवाणी
baba vangaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 20, 2026 | 4:23 PM
Share

बाबा वेंगा या एक मोठ्या भविष्यवेत्त्या होत्या. त्यांचा जन्म 1911 साली बल्गेरियामध्ये झाला. तर मृत्यू 1996 मध्ये झाला. या काळात त्यांनी जगातील अनेक महत्त्वाच्या सास्कृतिक, राजकीय आणि सामाजिक घडामोडींबद्दल भाकीतं केली. असं म्हटलं जातं की त्यांनी आपल्या हयातीमध्ये पुढील पाच हजार वर्षांमध्ये काय होणार आहे? याबाबतची भविष्यवाणी करून ठेववली आहे.  त्यांनी हिटरलच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती, ती खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. त्याचप्रमाणे इग्लंडच्या राणीचा मृत्यू, आणि जपानमध्ये आलेल्या त्सुनामीची देखील त्यांनी भविष्यवाणी केली होती. विशेष म्हणजे बाबा वेंगा या दोन्ही डोळ्यांनी अंध होत्या.

2025 मध्ये काय काय घडामोडी घडणार? याबाबत त्यांची भविष्यवाणी समोर आली होती. ही एक हादरवणारी भविष्यवाणी होती. 2025 मध्ये जगावर अनेक मोठी संकट येतील भूकंप, युद्ध या सारख्या संकटांमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होईल असं त्यांनी म्हटलं होतं, 2025 मध्ये इंडोनेशिया, अफगाणिस्तान सारख्या देशांमध्ये मोठे भूकंप आल्याचे पहायला मिळाले, एवढंच नाही तर इराण आणि इस्त्रायलमध्ये देखील युद्ध झालं होतं. दरम्यान त्यानंतर 2026 चं भाकीत वर्तवताना त्यांनी म्हटलं होतं की 2026 मध्ये एक मोठं युद्ध होईल, ज्याचा फटका हा पाश्चिमात्य देशांना सर्वात जास्त बसेल. दरम्यान आता 2027 मध्ये काय काय घडामोडी घडणार? याबाबत बाबा वेंगा यांचं भाकीत समोर आलं आहे. 2027 हे वर्ष तीन राशींसाठी वादळी ठरणार आहे. त्यांचं आयुष्यच बदलून जाणार आहे.

वृश्चिक रास – वृश्चिक राशीसाठी 2027 हे वर्ष एका अर्थाने वादळीच ठरणार आहे, मात्र हे वादळ या राशींच्या लोकांमध्ये अनेक सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. आयुष्यात जेवढ्या संधी मिळाल्या नाहीत तेवढ्या संधी या काळात या लोकांना मिळणार आहे. नोकरीमध्ये प्रमोशन होणार असून,  सर्व शत्रूंचा पराभव होईल असा हा काळ आहे.

सिंह रास – सिंह राशींसाठी 2027 हे वर्ष अतिशय शुभ राहणार आहे. या राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार आहे. यापूर्वी आयुष्यात जी संधी मिळाली नव्हती ती संधी या काळात या लोकांना मिळणार आहे. या राशींच्या लोकांच्या हाती मोठा जॅकपॉट लागणार आहे.

मेष रास – मेष राशीचा देखील 2027 मध्ये राजयोग येणार आहे. त्यांना या वर्षांत अनेक प्रगतीच्या संधी मिळणार आहेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार