वधू-वरांनी हनिमूनच्या रात्री रेकॉर्ड केला व्हिडीओ, सकाळी झाला व्हायरल.., अन् पुढे जे घडलं ते पाहून…
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, इथे अवघ्या काही सेकंदामध्ये एखादी गोष्ट प्रंचड व्हायरल होते, व्हायरल झालेल्या अशा गोष्टींमुळे तुमच्या अडचणी देखील वाढू शकतात.

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, इथे अवघ्या काही सेकंदामध्ये एखादी गोष्ट प्रंचड व्हायरल होते, व्हायरल झालेल्या अशा गोष्टींमुळे तुमच्या अडचणी देखील वाढू शकतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हनीमूनचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ स्वत: या कपल्सने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्यांनी Honeymoon Night in Manali असं कॅप्शन दिलं आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटाच पाऊस पडत आहे.
हे दोघे पती-पत्नी आपल्या लग्नानंतर हनीमूनसाठी मनालीला गेले होते. ते तिथे एका हॉटेलमध्ये थांबले, त्यांनी त्याच हॉटेलमध्ये रात्री उशीरा एक रोमांटिक व्हिडीओ तयार केला आणि हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. Honeymoon Night in Manali असं कॅप्शन त्यांनी आपल्या या व्हिडीओला दिलं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. हे पाहून या पती -पत्नीला देखील आनंद झाला आहे. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. एका युजरने कमेंट करताना म्हटलं आहे की, पत्नी खरंच नशीबवान आहे, जिला इतकं प्रेम करणारा पती मिळाला. या व्हिडीओमध्ये ते दोघं खूप आनंदी दिसत आहेत.
हा व्हिडीओ या कपलने रात्री उशिरा चित्रित केला आहे, व्हिडीओमध्ये ते एका हॉटेलच्या रुममध्ये गेल्याचं दिसून येत आहे. ही रूम वेगवेगळ्या फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवली आहे. पतीने आपल्या पत्नीसाठी शँपेन तसेच कँडल डिनरची देखील सोय केली आहे. अशा वातावरणात दोघांच्या रोमान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे प्रचंड आनंदी दिसत आहेत, ते आपला आनंद व्यक्त करताना दिसून येत आहेत, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
