AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sharma Case : बिझनेसमॅन शिव शर्मा प्रकरणात धक्कादायक खुलासे, मॉडलच्या फ्लॅटमध्ये सापडले सेक्स टॉइज, उत्तेजना वाढवणारी औषधं

Shiv Sharma Case : बिझनेसमॅन शिव शर्मा प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. शिव शर्मा वर्षभरापासून मॉडेल श्रद्धासोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पोलीस आणि फॉरेन्सिकच्या टीमला अनेक वस्तू आढळल्या.

Shiv Sharma Case : बिझनेसमॅन शिव शर्मा प्रकरणात धक्कादायक खुलासे, मॉडलच्या फ्लॅटमध्ये सापडले सेक्स टॉइज, उत्तेजना वाढवणारी औषधं
model shraddha dubey
| Updated on: Oct 13, 2026 | 2:05 PM
Share

उत्तर प्रदेशातील बिझनेसमन शिव शर्मा प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. राजधानी लखनऊमधील बालू अड्डा येथील अवध ग्रीन अपार्टमेंटमध्ये शिव शर्मा मृतावस्थेत आढळले होते. शिव शर्मा यांना त्यांच्या प्रेयसीनेच संपवल्याचा आरोप आहे. ते मॉडल श्रद्धासोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. श्रद्धा बहिण रश्मी सोबत नेपाळला पळून गेली आहे. अपार्टमेंटच्या खाली शिव शर्मा यांचा मृतदेह आढळला होते. त्यावेळी ते फक्त अंडरवियरमध्ये होते. पोलिसांनी श्रद्धाच्या फ्लॅटची तपासणी केली, तेव्हा तिथे सेक्स टॉइज, शक्तीवर्धक औषधं, नशेच्या औषधांसह अनेक आक्षेपार्ह वस्तू सापडलेल्या. कॉल डिटेलमध्ये श्रद्धा अनेक नामचीन लोकांच्या संपर्कात असल्याचं समोर आलेलं.

पोलिसांनुसार या घटनेनंतर मॉडल श्रद्धा दुबे आपला ड्रायव्हर आणि सहकाऱ्यासह चौक भागात दिसली. तिथून ती सीतापूर बहराइच मार्गे नेपाळला निघून गेली. तिला नेपाळपर्यंत पोहोचवण्यात ड्रायव्हर दुबग्गा आणि दानिश या दोघांनी महत्वाची भूमिका बजावली. हजरतगंज पोलिसांनी सोमवारी दुपारी दानिश आणि आमिरच्या घरावर छापा मारला. पण ते घरात नव्हते. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. महत्वाची माहिती मिळाली. पोलिसांच्या रडारवर अनेक बिल्डर आणि नामचीन लोक आहेत. त्यांनीच श्रद्धाची मदत केल्याचा संशय आहे.

श्रद्धासह चारही आरोपी फरार

शिव शर्मा अलीगंज कपूथला येथे राहत होता. अपार्टमेंटच्या खाली त्याचा मृतदेह अंडरवियरमध्ये आढळलेला. शिवाची आई रंजना यांनी श्रद्धावर आरोप केला आहे. श्रद्धाने आपल्या मुलाला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा, माफियाकडून धमकावल्याचा आरोप केला. शिव शर्मा वर्षभरापासून मॉडेल श्रद्धासोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. शिव शर्मा यांच्या आईने श्रद्धा तिची बहिण रश्मी आणि चौघांविरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या घटनेनंतर श्रद्धासह चारही आरोपी फरार आहेत.

नशेच्या वस्तू, उत्तेजना वाढवणारी औषधं सापडली

पोलीस आणि फॉरेन्सिकच्या टीमला श्रद्धाच्या फ्लॅटमध्ये अनेक नशेच्या वस्तू, उत्तेजना वाढवणारी औषधं सापडली आहेत. पोलीस फॉरेन्सिक एक्सपर्टच्या रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत. रिपोर्टच्या आधारावर पोलीस पुढील कारवाई करतील. श्रद्धाने काही महिन्यांपूर्वी हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये बिझनेसमॅन रिजवान विरुद्ध छेडछाड आणि अन्य कलमांखाली गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी रिजवान विरुद्ध आरोपपत्र सुद्धा दाखल केलेलं. श्रद्धावर वसुलीचा आरोप झालेला.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?