AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan-3 Update | पिक्चर अभी बाकी है दोस्त, प्रज्ञान-विक्रम शांत झाल्यानंतर छुपा रुस्तम येणार कामाला

Chandrayaan-3 Update | चंद्रावर विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर सोबत असलेला हा छुपा रुस्तम कोण आहे? हा छुपा रुस्तम काय काम करणार? या छुपा रुस्तमची निर्मिती भारताने नाही, दुसऱ्या देशाने केलीय. विक्रम-प्रज्ञानच 14 दिवसाच काम संपल्यानंतर हा छुपा रुस्तम काय करेल?

Chandrayaan-3 Update | पिक्चर अभी बाकी है दोस्त, प्रज्ञान-विक्रम शांत झाल्यानंतर छुपा रुस्तम येणार कामाला
chandrayaan 3 latest updateImage Credit source: isro
| Updated on: Sep 01, 2023 | 11:45 AM
Share

बंगळुरु : चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला चंद्राच्या पुष्ठभागावर 10 दिवस पूर्ण झाले आहेत. एकप्रकारे विक्रम आणि प्रज्ञानचा चंद्रावरील हा शेवटचा आठवडा आहे. 14 दिवसानंतर चांद्रयान-3 च मिशन समाप्त होणार का? हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 14 दिवसानंतर चंद्रावर काम करणं बंद करतील. कारण त्यांची रचनाच 14 दिवसांसाठी करण्यात आली आहे. विक्रम आणि प्रज्ञानने मधील उपकरण सौरऊर्जेवर चालतात. 14 दिवसांनी चंद्रावर रात्र होईल, त्यावेळी लँडर आणि रोव्हरला सौर ऊर्जा मिळणार नाही. कारण चंद्रावर रात्रीच्यावेळी इतकं थंड वातावरण असत की, ही उपकरण गोठून जातील. चांद्रयान-3 मिशनमध्ये आणखी एक उपकरयण चंद्रावर गेलय.

या उपकरणाच नाव LRA आहे. ते आपल काम आता सुरु करणार आहे. हे एलारएस काय आहे?. तो चांद्रयान-3 मिशन कसं पुढे घेऊन जाणार ते समजून घेऊया. विक्रम लँडरसोबत चौथा पेलोड चंद्रावर पाठवण्यात आला आहे. नासाने या उपकरणाची निर्मिती केली आहे. लेज़र रेट्रोरिफ्लेक्टर ऐरे (LRA) असं या उपकरणाच नाव आहे. विक्रम आणि प्रज्ञान काम करणं बंद करतील, त्यावेळी खऱ्या अर्थाने LRA च काम सुरु होईल. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. विक्रम लँडर एकूण चार पेलोड सोबत घेऊन गेला होता. यात रंभा, चेस्टे आणि इस्ला आहे. ही उपकरण इस्रोने बनवली होती. लँडिंगनंतर त्यांनी काम सुरु केलं. पण LRA नासाच्या स्पेस फ्लाइट सेंटरने बनवलेल उपकरण आहे. LRA च मुख्य काम काय असेल?

लँडरच लोकेशन ट्रॅक करणं हे LRA च मुख्य काम आहे. LRA ऑर्बिटरच्या संपर्कात असेल. ही एक प्रकारची लेजर लाइट आहे. ऑर्बिटरच्या संपर्कात आल्यानंतर हे उपकरण काम करतं. आपलं लोकेशन या उपकरणाकडून सांगितलं जातं. विक्रम आणि प्रज्ञान कार्यरत असेपर्यंत LRA काम करणार नाही. त्यानंतर LRA काम सुरु करेल. नासाच्या या उपकरणाची रचनाच तशी केली आहे. लँडर आणि रोव्हरच्या कामात अडथळा आणू नये, अशा पद्धतीने एलआरए बनवलं आहे. LRA दीर्घकाळ काम करेल. भविष्यातील मोहीमांसाठी उपयुक्त ठरेल. LRA विक्रम लँडरच्या वर आहे. इस्रोने ही माहिती दिली आहे.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.