AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच, 2 लाख 64 हजार रुग्णांची नोंद, 315 मृत्यूंची नोंद

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख 64 हजार 202 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच, 2 लाख 64 हजार रुग्णांची नोंद, 315 मृत्यूंची नोंद
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jan 14, 2022 | 10:09 AM
Share

नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 2 लाख 64 हजार 202 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 5 हजार 750 वर पोहोचली आहे. देशात 12 लाख 72 हजार 23 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 1 लाख 9 हजार जण कोरोनामुक्त झाले असून देशाचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 14.78 वर गेला आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात 46 हजार 406 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 36 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात एकाही ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे.

315 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 1 लाख 9 हजार 345 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे भारतात कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या 3 कोटी 48 लाख 24 हजार 706 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी 2 लाख 64 हजार 202 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात 315 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 4 लाख 85 हजार 350 पोहोचलाय.

ओमिक्रॉन बाधितांची संख्या 5 हजारांच्या पार

देशातील ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 5 हजार 753 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील महाराष्ट्रात काल एकाही ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालेली नाही.

इतर बातम्या

…तर कोरोना अवघ्या पाच मिनिटात होतो निष्क्रिय? जाणून घ्या काय सांगते संशोधन

Maharashtra Corona Update : पंतप्रधान मोदींकडून सर्व राज्यांचा आढावा; महाराष्ट्राकडून कोणत्या प्रमुख मागण्या?

Corona virus india 264202 new cases and 315 deaths reported in the last 24 hours omicron variant cases crosses five thousand

Follow Us
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू