AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर पत्रकार परिषदेत ममता बॅनर्ज प्रचंड भडकल्या, सोनिया गांधी बघतच राहिल्या; थेट राजीनाम्याची मागणी!

इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद सुरु आहे. यामध्ये ममत बॅनर्जींनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. वोट चोरी करुन भाजपने निवडणुका जिंकल्या आहेत. ज्ञानेश कुमार चोर आहेत, हे आता उघड झालं आहे. त्यामुळे त्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे, असं ममता दीदींनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

भर पत्रकार परिषदेत ममता बॅनर्ज प्रचंड भडकल्या, सोनिया गांधी बघतच राहिल्या; थेट राजीनाम्याची मागणी!
Breaking News
| Updated on: Sep 30, 2026 | 3:16 PM
Share

इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद सुरु आहे. यामध्ये ममत बॅनर्जींनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. वोट चोरी करुन भाजपने निवडणुका जिंकल्या आहेत. ज्ञानेश कुमार चोर आहेत, हे आता उघड झालं आहे. त्यामुळे त्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे, असं ममता दीदींनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

नेमकं काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आहोत आणि आम्ही एकत्रच राहणार आहोत. आता जो मोठा स्कॅम झाला आहे, त्याबद्दल बोलूयात. हे खूप भयंकर प्रकरण आहे. याचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. जो वोटचोरीचा प्रकार बिहारमध्ये झाला, त्याचा फटका राहुल आणि तेजस्वी यांना बसला. याच वोटचोरीच्या जीवावर भाजप जिंकला. मध्यप्रदेशमध्येही तेच करुन जिंकलाय. हरियाणातही तेच केलं. बंगालमध्येही वोट्सची चोरी केली. मी त्यावरुन इथे दिल्लीत आले होते. लोकांना घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले होते. मी सुप्रीम कोर्टातही गेले होते. मी सगळे दरवाजे ठोकले. पण आता उघड उघड झाले आहे, की ज्ञानेश कुमार हे चोर आहेत. डाकू आहेत. त्यांनी वोट चोरी केली आहे. इव्हिएम मशीन्स जाळले. मशीन्स हॅक केल्या. मतमोजणीत घोळ केला. त्यांनी सर्वकाही केलं, जेणेकरुन त्याचा भाजपला फायदा होईल, त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटलं आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...