AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : SC वर इंडिया आघाडीचा महामोर्चा, आमदार, खासदारांसह शेकडो भारतीय…राहुल गांधींचा मेगाप्लान समोर

उद्या संपूर्ण हिंदूस्थान सुप्रीम कोर्टात जाईल, काल तुम्ही काल पाहिले बीजेपीच्या गुंडांनी कसे मुलींनाही सोडले नाही. हे तरुण शांतता पूर्ण निदर्शने करण्यासाठी एकत्र जमले होते. त्यांच्या द्वेष किंवा राग नव्हता. त्यांना पोलिस आणि भाजपाच्या गुंडांना अमानुषपणे मारले असा भारत आपल्याला अपेक्षित नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi :  SC वर इंडिया आघाडीचा महामोर्चा, आमदार, खासदारांसह शेकडो भारतीय...राहुल गांधींचा मेगाप्लान समोर
Rahul Gandhi and the INDIA bloc to march to the Supreme Court tomorrow, Monday.
| Updated on: Oct 11, 2026 | 7:39 PM
Share

गेले तीन ते चार दिवसांपासून इंडिया आघाडीचे नवी दिल्लीत आंदोलन सुरु असताना आता राहुल गांधी यांनी उद्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात इंडिया आघाडीचा मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात आपण इंडियन म्हणून मोहब्बत आणि  प्रेमाने जाऊयात..आणि  देशभराच्या वतीने सुप्रीम कोर्टाला ‘मेमोरंडम’ देऊ असे आवाहनही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.

तुम्ही या देशद्रोहींना घाबरु नका ते आपल्यावर आक्रमण करु शकणार नाही. काल तुम्ही पाहिले कसे भाजपाच्या गुंडांनी आपल्यावर हल्ला केला. आता, मात्र तुम्ही उद्या माझ्योसोबत सुप्रीम कोर्टात या, आपणे गाऱ्हाणी मांडुयात, हे नरेंद्र मोदी, डोवल, मोहन भागवत हिंदूस्थानच्या आवाजाला दाबू शकत नाही. देशद्रोही आपल्यावर आक्रमण करु शकणार नाही कल पुरा हिंदूस्थान कल सुप्रीम कोर्ट चलेगा… खूप सारे प्रेम आणि मी तुमचे स्वागत करत आहे असेही शेवटी राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

येथे पोस्ट वाचा….

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ